😍 test game no. 14 😍
Telegram महत्वाचे टेस्ट आहे नक्की सोडवा. एक प्रश्न चुकला तर तुम्ही या game मध्ये बाद होणार. त्यामुळे विचार करून सोडवा. Min 2 attempt मध्ये टेस्ट सोडवलीच पाहिजे. प्रश्नांना सहज घेऊ नका अनेक वेळा आलेले आहेत.
Telegram महत्वाचे टेस्ट आहे नक्की सोडवा. एक प्रश्न चुकला तर तुम्ही या game मध्ये बाद होणार. त्यामुळे विचार करून सोडवा. Min 2 attempt मध्ये टेस्ट सोडवलीच पाहिजे. प्रश्नांना सहज घेऊ नका अनेक वेळा आलेले आहेत.
महत्वाचे टेस्ट आहे नक्की सोडवा. एक प्रश्न चुकला तर तुम्ही या game मध्ये बाद होणार. त्यामुळे विचार करून सोडवा. Min 2 attempt मध्ये टेस्ट सोडवलीच पाहिजे. प्रश्नांना सहज घेऊ नका अनेक वेळा आलेले आहेत.
First time टेस्ट game ही mix subject वार घेतं आहे. नक्की तुम्हाला परीक्षेचा feel येईल. सिरीयस ने सोडवलं तरच जास्त मार्क मिळतील. Attempt करताना विचार करा नाही येत तर सरळ next quiz सोडवा.
✅️ सर्वांनी टेस्ट नक्की सोडवा अतिशय महत्वाचे प्रश्न टाकलेलं आहेत. Telegram
आज तुमचा आवडीचा विषयावर टेस्ट बनवली आहे. Telegram जास्तीत जास्त सराव व्हावा आणि कोणताही वाचलेला प्रश्न चुकू नये म्हणून हा उपक्रम सुरु केला आहे. तुम्हाला नक्की आवडेल. All the best
रिविजन टेस्ट आहे. त्यामुळे एकही प्रश्न चुकायचं नाही असं ठरवा. कारण सर्व प्रश्न हे तुमच्या डोळ्यात खालून ऑलरेडी गेले आहेत. असं समजून टेस्ट द्या. की ही टेस्ट तुम्हाला पोलीस भरती ला आलीय आणि तुम्ही प्रश्न चुकला तर तुम्ही बाहेर जाणार. थोडा सिरीयस होऊन . टेस्ट दिली तर अभ्यास नक्कीच वाढेल.
टेस्ट मधील सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचा मगच सोडवा. तो प्रश्न जमत नाही त्या प्रश्नाला ऑप्शन वरून सोडवण्याचा प्रयत्न करा. सर्वांना पेपर साठी खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र Telegram