पोलीस भरती 100 मार्क फ्री- टेस्ट no. 2
रिविजन टेस्ट आहे. त्यामुळे एकही प्रश्न चुकायचं नाही असं ठरवा. कारण सर्व प्रश्न हे तुमच्या डोळ्यात खालून ऑलरेडी गेले आहेत. असं समजून टेस्ट द्या. की ही टेस्ट तुम्हाला पोलीस भरती ला आलीय आणि तुम्ही प्रश्न चुकला तर तुम्ही बाहेर जाणार. थोडा सिरीयस होऊन . टेस्ट दिली तर अभ्यास नक्कीच वाढेल.