पोलीस भरती स्पेशल रॅपिड टेस्ट गेम -268

पोलीस भरती परीक्षेचे टप्पे

पोलीस भरतीसाठी दोन परीक्षा असतात. 1) लेखी परीक्षा – लेखी परीक्षा ही 100 गुणांची असते. त्यामध्ये एकूण चार विषय असतात. जसे की मराठी, गणित, बुद्धिमत्ता व सामान्य ज्ञान. Telegram ✅️ लेखी परीक्षेसाठी 90 मिनिटे असतात. ✅️ सर्व प्रश्न बहुपर्यायी व वास्तुनिष्ठ असतात. म्हणजे इथे लिखाणाचं काम नसतं. ✅️ प्रश्नांचा दर्जा हा बारावी दर्जाप्रमाणे असतो. दुसरा … Read more