Police bharti Test | Police bharyi Quiz | मराठी व्याकरण GK | पोलीस भरती टेस्ट

पोलीस भरती सामान्य ज्ञान व मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no. 9

​🎯 पोलीस भरती स्पेशल: सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण टेस्ट! 🎯

​वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या सर्व मित्रांसाठी एक सुवर्णसंधी! तुमच्या तयारीची पातळी तपासण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष मॉक टेस्ट.

​विषय: सामान्य ज्ञान (GK) + मराठी व्याकरण (Marathi Grammar)

​वैशिष्ट्ये: परीक्षेच्या नवीन पॅटर्ननुसार महत्त्वाचे प्रश्न.

​⏳ वेळ वाया घालवू नका, आजच टेस्ट सोडवा आणि तुमचा स्कोअर चेक करा!

 

​माहिती आणि टेस्टसाठी भेट द्या: policebhartitest.com

लक्ष्य करिअर अकॅडेमी, सोलापूर

Daily फ्री ऑनलाईन टेस्ट 🙏

1 / 50

' देव ' या शब्दाचे अनेक वचन कोणते.

2 / 50

मी निबंध लिहिला. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

3 / 50

विनोद हा सचिन पेक्षा 12 वर्षांनी लहान आहे तर आणखी 6 वर्षांनी त्यांच्या वयातील फरक किती ?

4 / 50

मानवी हृदय हे किती कप्प्याने बनलेले आहे ?

5 / 50

वेळ , चूक , वीट , रस्ता यापैकी पुल्लिंग शब्द ओळखा.

6 / 50

महाराष्ट्रामधील एकूण हवामान विभाग किती आहेत ?

7 / 50

भारताचे उपराष्ट्रपती हे....... चे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

8 / 50

' श्यामची आई ' हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे ?

9 / 50

सामान्यपणे संघराज्य पद्धतीला कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते?

10 / 50

भंडारा जिल्ह्यात खालीलपैकी कोणती धरणे आहेत ?

11 / 50

मराठवाड्याचे प्रवेशद्वार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ?

12 / 50

एका त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे मापाचे गुणोत्तर 3 : 4 : 5 आहे. तर त्या त्रिकोणाचा सर्वात लहान आंतरकोण किती अंशाचा असेल ?

13 / 50

' संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ' ही घोषणा कोणी केली ?

14 / 50

जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात ?

15 / 50

' गोलपीठ ' हा कवितासंग्रह......यांचा आहे.

16 / 50

' सामान्य लोकांत अपवादानेच आढळणारा सज्जन ' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.

17 / 50

प्रत्ययसाधित शब्द ओळखा.

18 / 50

लुप्तपद कर्मधारय समास म्हणजेच.........होय.

19 / 50

हवेचा दाब मोजण्यासाठी खालील उपकरण वापरतात ?

20 / 50

' पांढरा परीस ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा.

21 / 50

........यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली.

22 / 50

' जलद ' ( अचूक समानार्थी शब्दांचा पर्याय निवडा. )

23 / 50

'मुंबईचा सिंह' हे टोपण नाव कोणास देण्यात आले होते ?

24 / 50

आवाजाची तीव्रता मोजण्याचे परिणाम........हे आहे.

25 / 50

रिती वर्तमान काळातील क्रियापद ओळखा ?

26 / 50

नित्य , सदा , सर्वदा , सतत , नेहमी ही कोणती क्रियाविशेषण अव्यय आहेत.

27 / 50

खालील पढ्य पंक्तीतील काव्यगुण ओळखा. हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे

28 / 50

' पानिपत ' हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

29 / 50

' गणेश ' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

30 / 50

....... याला इतिहासाचे जनक असे म्हटले जाते.

31 / 50

जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला. हे विधान गौण वाक्याच्या कोणत्या पोट प्रकारातील आहे.

32 / 50

प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ? CXB , EVD , ? , IRH , KPJ

33 / 50

कोणता लिपीत गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखले जाते ?

34 / 50

भारताच्या घटनात्मक विकासातील 1919 च्या सुधारणा कायद्याला........ म्हणतात.

35 / 50

........ हे इंटरनेट किंवा इतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एखाद्या व्यक्तीवर किंवा समूहावर खोटे आरोप , बदनामी करण्यासाठी वापरले जाते.

36 / 50

आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स ( IBCA ) चे मुख्यालय कोठे स्थापन करण्यात येणार आहे ?

37 / 50

'तो पर्वत उंच आहे?' अधोरेखित नामाचा प्रकार सांगा.

38 / 50

खालीलपैकी कशाला शुष्क बर्फ असे म्हणतात ?

39 / 50

राज्यातील पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते ?

40 / 50

आरशातील चांदण्या जणू फुलांची पखरण" या उदाहरणातून कोणता अलंकार दिसून येतो ?

41 / 50

सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ?

42 / 50

खालीलपैकी वेगळा अर्थाचा वाक्यप्रचार निवडा .

43 / 50

G20 ची ' थिंक 20 ' बैठक कोठे होणार आहे ?

44 / 50

पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात ?

45 / 50

सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण ?

46 / 50

खालीलपैकी कोणते सामान्य नाम आहे ?

47 / 50

खालीलपैकी भाववाचक नाम कोणते ?

48 / 50

गडचिरोली जिल्ह्याचे सर्वसाधारण हवामान कसे असते ?

49 / 50

महाराष्ट्र राज्यात कनिष्ठ गृहात कामकाज सुरू करण्यासाठी गृहात.......

50 / 50

' नाथसागर ' धरण कोठे आहे ?

Your score is

The average score is 0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

 

 

एकूण गुण 50|  टारगेट 40

जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment