पोलीस भरती स्पेशल टेस्ट 103 | 2026 | Police Bharti Special Test

New पोलीस भरती सामान्य ज्ञान व मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no. 103

  1. Imp🎯 पोलीस भरती स्पेशल: सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण टेस्ट! 🎯

​वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या सर्व मित्रांसाठी एक सुवर्णसंधी! तुमच्या तयारीची पातळी तपासण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष मॉक टेस्ट.

​विषय: सामान्य ज्ञान (GK) + मराठी व्याकरण (Marathi Grammar)

​वैशिष्ट्ये: परीक्षेच्या नवीन पॅटर्ननुसार महत्त्वाचे प्रश्न.

​⏳ वेळ वाया घालवू नका, आजच टेस्ट सोडवा आणि तुमचा स्कोअर चेक करा!

 

​माहिती आणि टेस्टसाठी भेट द्या: policebhartitest.com

लक्ष्य करिअर अकॅडेमी, सोलापूर

Daily फ्री ऑनलाईन टेस्ट 🙏

1 / 25

पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली?

2 / 25

"Inclusive India Summit" (इन्क्लुझिव्ह इंडिया समिती  ) 2025 चे आयोजन कोणत्या ठिकाणी झाले?

3 / 25

सातपुडा पर्वत रांगामुळे व...... नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत.

4 / 25

' न , न , ण , बा , य ' ही सर्व अक्षरे घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास या शब्दातील शेवटचा वर्ण कोणता असेल ?

5 / 25

पुढीलपैकी कोणते शब्द विशेषण नाही?

6 / 25

महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे ?

7 / 25

कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढणाऱ्या क्षारांचे उत्पादन..... आम्लापासून बनवतात?

8 / 25

एलफिस्टल ने साताऱ्याचा 'पोलिटिकल एजंट' म्हणून कोणाची नेमणूक केली होती ?

9 / 25

स्वामी विवेकानंदाचा जन्म केव्हा झाला ?

10 / 25

"यंदाची ज्वारीचे पीक चांगले आहे," या वाक्यातील क्रियाविशेषण अवव्याचा प्रकार ओळखा

11 / 25

' चेकमेट ' ही संज्ञा कशाशी संबंधित आहे ?

12 / 25

क्ष - किरण जास्त प्रमाणात शरीरावर पडल्यामुळे काय परिणाम होतो ?

13 / 25

दूषित पाण्याच्या सेवनाने कोणता आजार होऊ शकतो ?

14 / 25

नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार कोणत्या देशातील स्थलांतराकरिता भारतीयांना मिळण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे ?

15 / 25

पुढीलपैकी भाववाचक नाम नसलेला पर्याय निवडा?

16 / 25

पहिल्या महायुद्धातील सैनिकांच्या बुद्धिस्तंभाचे उद्घाटन करण्यासाठी भारत आणि..........एकत्र आले आहेत.

17 / 25

खालीलपैकी धातूसाधित विशेषणाचे उदाहरण कोणते?

18 / 25

कालिदासाने रामटेक येथे कोणते खंड काव्य लिहिले ?

19 / 25

खालीलपैकी कोणते किरणोत्सारी (Radioactive Element)

मुलद्रव्य नाही?

20 / 25

भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण ?

21 / 25

भारतीय सेनाद्वारे "ऑपरेशन नादर" चे चे आयोजन कोणत्या ठिकाणी केले होते?

22 / 25

खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे ?

23 / 25

भारतात स्थापन झालेली पहिली नगरपरिषद कोणती होती ?

24 / 25

प्रार्थना समाज ची स्थापना कोणी केली होती ?

25 / 25

स्वातंत्र्योत्तर भारतात प्रारंभी मतदानासाठी आवश्यक असलेले पात्रता वय किती होते ?

Your score is

The average score is 0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment