10 मे टास्क – पोलीस भरती

🎗️ 10 मे टास्क वार – मंगळवार ✍️ ग्राउंड Telegram उद्या ABC वर्कआउट करायचा आहे.  सुरूवातीला दोन राउंड मारून  चांगली बॉडी फॉर्म करा नंतर ABC वरकाऊट करा त्यानंतर पुन्हा तीन ते चार राउंड मारा. 50 dips 10 pull ups 2 मिनिट plank   सर्व झाल्यावर चांगली बॉडी स्पेलिंग करून घरी जां.         👇👇👇 … Read more

पोलीस भरती 100 मार्क फ्री- टेस्ट no. 2

रिविजन टेस्ट आहे. त्यामुळे एकही प्रश्न चुकायचं नाही असं ठरवा.  कारण सर्व प्रश्न हे तुमच्या डोळ्यात खालून ऑलरेडी गेले आहेत.  असं समजून टेस्ट द्या. की ही टेस्ट तुम्हाला पोलीस भरती ला आलीय आणि तुम्ही प्रश्न चुकला तर तुम्ही बाहेर जाणार.  थोडा सिरीयस होऊन . टेस्ट दिली तर अभ्यास नक्कीच वाढेल.