🎗️ 10 मे टास्क वार – मंगळवार ✍️
ग्राउंड
- उद्या ABC वर्कआउट करायचा आहे.
- सुरूवातीला दोन राउंड मारून चांगली बॉडी फॉर्म करा नंतर ABC वरकाऊट करा त्यानंतर पुन्हा तीन ते चार राउंड मारा.
- 50 dips
- 10 pull ups
- 2 मिनिट plank
- सर्व झाल्यावर चांगली बॉडी स्पेलिंग करून घरी जां.
👇👇👇 अभ्यास 👇👇👇
- मराठी – विशेषण व्यवस्थित वाचून आज संपवा.
- गणित – दशांश अपूर्णांक हा टॉपिक सुरू करा
- बुद्धिमत्ता – दिशा व त्यावरील गणित.
- GK – संघटनेची वैशिष्ट्य, सरनामा, प्रमुख कलमे .
👇👇👇 प्रश्नपत्रिका 👇👇👇
- नागपूर गट 4
- पुणे गट 2 हे दोन प्रश्नपत्रिका वाचा.