😍 test game – No. 5 😍 मराठी May 10, 2022 by Laksh Career Academy Solapur मराठी वर आधारित test game आहे नक्की सोडवा खूप इंटरेस्टेड आहे. Telegramचुकीला माफी नाही 😂😂 0 Created on May 09, 2022 By Tile😍 मराठी व्याकरण - टेस्ट game - 5😍टेस्ट अतिशय सोपी आहे.सर्व जण पैकी चा पैकी मार्क घेतील. अशी अपेक्षा आहे. 1 / 101) 'नाचता येईना.___ वाकडे', 'चूल पेटेना __.__लाकडे.' म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडून गाळलेली जागा भरा. 1. स्टेज, आली 2. मैदान, वाकडी 3. शिवार, सुकी 4. आंगण, ओली 2 / 102) 'सुतोवाच करणे' म्हणजे काय ? 1. सुत कातणे 2. सुतारकाम 3. प्रारंभ करणे 4. यापैकी नाही 3 / 103) पुढील पुल्लिंगी शब्द ओळखा. 1. पागोटे 2. रुमाल 3. काया 4. इमारत 4 / 104) समानार्थी नसलेले शब्द सांगा. 1. वाट 2. पथ 3. मार्ग 4. घाट 5 / 105) 'खडा टाकणे.' या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? 1. खडा शोधणे 2. मिठाचा खडा टाकणे 3. यापैकी नाही 4. खडा मारणे 6 / 106) 'डोळा' या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा. 1. तडाग 2. अप्रुप 3. यापैकी नाही 4. चक्षू 7 / 107) 'देवघर' या शब्दाचे लिंग ओळखा. 1. पुल्लिंग 2. नपुंसकलिंग 3. यापैकी नाही 4. स्त्रीलिंग 8 / 108) नववी इयत्ता, यातील नववी हा शब्द कोणते विशेषण आहे? 1. गन्ना वाचक विशेषण 2. आवृत्तीवाचक संख्याविशेषण 3. क्रमवाचक संख्याविशेषण 4. गुणविशेषण 9 / 109) तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा? 1. मौन 2. टणक 3. बोथट 4. टोकदार 10 / 1010) झटकन, पटकन ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यये___आहेत? 1. परिणामवाचक 2. निषेधार्थ 3. निश्चयदर्शक 4. अनुकरणदर्शक Your score isThe average score is 0% LinkedIn Facebook VKontakte 0% Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp