😍 टेस्ट game no. 4 😍 IMP Quiz

  1. टेस्ट रुल तर तुम्हाला समजलं असेलच..
  2. महाराष्ट्र भूगोल वर आधारित टेस्ट आहे.
  3.  टेस्ट मधील प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत.
  4. आणि विशेष ही टेस्ट सोपी ahe नक्की सोडवा. तुमचं कॉन्फिडन्स वाढेल.

/20
0

टेस्ट सोडवण्यासाठी सर्व भावी पोलिसांना खूप खूप शुभेच्छा...!


😍 टेस्ट game no. 4 😍

  • आजचा विषय महाराष्ट्र भूगोल.
  • सोपी टेस्ट आहे. फक्त नीट वाचून सोडवा.
  •  जास्तीत जास्त अभ्यास आहे तो या टेस्टमध्ये पहिल्या attempts मध्ये पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतो.

1 / 20

1. (imp प्रश्न ) - भारतीय राज्यघटनेचा सरनामा ला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे कोणी बोलले?

2 / 20

2. खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे?

3 / 20

3. ओझोन छिद्र सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी आढळले?

4 / 20

4. खालीलपैकी कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे?

5 / 20

5. खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे?

6 / 20

6. माथेरान हा प्रसिद्ध घटमाथा.... जवळ आहे.

7 / 20

7. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो?

8 / 20

8. महाराष्ट्राच्या सह्याद्री भागातील शिखर व जिल्हा यांच्या जोड्या लावा?

 शिखर                जिल्हा

अ) मांगी-तुंगी         -    1) सातारा

ब) तोरणा                    2) नाशिक

क) कळसुबाई              3) अहमदनगर

ड) महाबळेश्वर              4) पुणे

9 / 20

9. भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?

10 / 20

10. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे?

11 / 20

11. भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?

12 / 20

12. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साइट खनिजाचे उत्पादन होते?

13 / 20

13. श्री संत तुकडोजी महाराज समाधी.... येथे आहे.

14 / 20

14. खालील पैकी कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो?

15 / 20

15. महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते?

16 / 20

16. भारतात सर्वात जास्त इलेक्ट्रॉनिक कचरा ( e waste) खालीलपैकी कोणत्या शहरात निर्माण होतो?

17 / 20

17. महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालील पैकी कोणत्या एका जिल्ह्याची सर हद्द लागत नाही?

18 / 20

18. खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी रेल्वेने पोहोचता येते?

19 / 20

19. खालील पैकी कुठले राष्ट्रीय उद्यान विदर्भ विभागात मोडत नाही?

20 / 20

20. खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत नाही?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!