पोलीस भरती स्पेशल टेस्ट – 21

Telegram पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाची जबरदस्त टेस्ट बनविलेली आहे… एकूण 20 प्रश्न आहेत.. सर्व प्रश्न महत्वाचे आहेत. जो प्रश्न तुमचा तो प्रश्न व्यवस्थित लिहून ठेवा.  लक्षात ठेवा… पोलीस भरती कधीही जाहीर होऊ शकते आपण रोज अशी 20-25 मार्कांचे सर्व टेस्ट देत असतो सर्वांनी याचा फायदा घ्या…  खाली स्टार्ट बटन दिला आहे त्या बटन ला क्लिक … Read more

वनरक्षक स्पेशल टेस्ट No. 6

Telegram वनरक्षक टेस्ट No. 6  वनरक्षक स्पेशल टेस्ट आहे… एकूण 20 मार्कांची टेस्ट आहे..  प्रत्येक प्रश्न TCS चा मागील पेपर मधून घेतलेला आहे आणि वनरक्षक चे पेपर टीसीएस घेत असतो त्यामुळे हे महत्त्वाची टेस्ट आहे… सर्वांनी सिरीयस  टेस्ट सोडवा. 

मराठी ग्रामर टेस्ट नंबर – 19

Telegram  मराठी ग्रामर आधारित जबरदस्त टेस्ट दिली आहे सर्वांनी नक्की सोडवा….  एकूण गुण 15  – Passing 10  सर्वांनी ही टेस्ट नक्की सर्वांना थोडे प्रश्न कन्फ्युज आहेत परंतु तुम्हाला पेपर मध्ये कन्फ्युज होणार नाहीत जर तुम्ही आत्ताच व्यवस्थित अभ्यास केला तर..  

महाराष्ट्र भूगोल टेस्ट no. 19

▶️ सर्वांनी ही टेस्ट एकदम सिरीयस होऊन सोडवायची आहे… Telegram ▶️ सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत… ▶️ पोलीस भरती किंवा इतर सर्व  परीक्षांसाठी ही महत्त्वाची टेस्ट आहे… ▶️ जो प्रश्न तुमचा चुकतो तो व्यवस्थित लिहून ठेवा… All the best

मराठी व्याकरण टेस्ट No. 18

मराठी ग्रामर स्पेशल टेस्ट Telegram एकूण गुण – 15 | Passing – 10 टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा… लक्षात ठेवा तुमचे टेस्ट साठी दिलेले रोजचे तीन ते चार मिनिट हे उद्या खूप फायदेशीर ठरतील कारण तुम्हाला माहित आहे थेंबे थेंबे तळे साचे 🔥🔥🔥

वनरक्षक टेस्ट No. 5

Telegram वनरक्षक टेस्ट दिलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा.  एकूण गुण – 20   |  Passing – 10  वनरक्षक भरती सुद्धा लवकरच निघणार आहे तरी सर्वांनी याचा नक्की फायदा घ्या…   

मराठी व्याकरण टेस्ट No. 14

Telegram  मराठी व्याकरण वर आधारित ही टेस्ट आहे सर्वांनी नक्की सोडवा…  एकूण गुण – 15   |  Passing – 10  बघूया किती जण 15 पैकी 15 mark घेतील…