😍 test game no. 14 😍

0
Created on By Tile

😍 Test game no. 14 😍

test game ही नॉर्मल टेस्ट पेक्षा वेगळी आहे.

 यामध्ये तुम्हाला इंटरेस्टिंग क्वेश्चन भेटतीलच सोबत तुम्हाला ते क्वेश्चन लक्षात राहण्यासाठी जर तुम्ही ते प्रश्न चुकला तर तुम्ही त्या game मधून बाहेर जाल यामुळे टेस्ट ला अधी इंटरेस्ट येईल 😍

1 / 15

खालीलपैकी नामसाधित शब्दयोगी अव्यय ओळखा.

2 / 15

'अकबरी प्रथा' म्हणजे काय ?

3 / 15

'अर्थात' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

4 / 15

'ऊ आख्यात' वरून क्रियापदाचा कोणता अर्थ ओळखतात?

5 / 15

'स्थिरावली' या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

6 / 15

'At the feet of Mahatma Gandhi' या पुस्तकाचे लेखक कोण?

7 / 15

भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचा धोरणाचा अवलंब ___यांच्या कारकिर्दीत करण्यात आला.

8 / 15

वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रात कोणत्या शहरात आहे?

9 / 15

मधूमेह करिता खालीलपैकी कोणती चाचणी करतात?

10 / 15

आशियान (ASEAN) या आशियाच्या दहा देशांच्या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रांचा समावेश नाही?

11 / 15

निळ्या रंगाचे आधार कार्ड कोणाकरीता दिले जाते?

12 / 15

'बादरायण संबंध असणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?

13 / 15

'गोधूम' या महत्त्वाच्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा ?

14 / 15

"नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथोरिटी"चे प्रमुख कोण असतात?

15 / 15

"सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी"  यातील अलंकार ओळखा?

Your score is

The average score is 0%

0%

 महत्वाचे टेस्ट आहे नक्की सोडवा.

एक प्रश्न चुकला तर तुम्ही या game मध्ये बाद होणार. त्यामुळे विचार करून सोडवा.

Min 2 attempt मध्ये टेस्ट सोडवलीच पाहिजे.

प्रश्नांना सहज घेऊ नका अनेक वेळा आलेले आहेत.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!