पोलीस भरती 100 मार्क टेस्ट

  1. टेस्ट मधील सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत
  2. प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचा मगच सोडवा.
  3.  तो प्रश्न जमत नाही त्या प्रश्नाला ऑप्शन वरून सोडवण्याचा प्रयत्न करा.
  4. सर्वांना पेपर साठी खूप खूप शुभेच्छा

जय हिंद जय महाराष्ट्र 

/100
544

All the best


स्पेशल 100 मार्क फ्री टेस्ट

  1. एकूण गुण - 100
  2. एकूण वेळ - 90 मिनिट
  3. ऍव्हरेज स्कोर - 65

          सर्वांनी मनापासून सोडवा.

1 / 100

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

1. जर एका सांकेतिक भाषेत MAN हा शब्द NBO असा लिहितात POLICE तर हा शब्द कसा लिहिला जाईल?

2 / 100

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

2. CONTRACTOR या शब्दात दोन किंवा अधिक वेळा आलेली अक्षरे कोणती?

3 / 100

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

3. संतोषच्या भाचीच्या मामीची आई ती संतोषची कोण?

4 / 100

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

4. 25 ही संख्या रोमन लिपीत कशी लिहाल ?

5 / 100

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

5. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 3.5 सें.मी. व 4.2 सें.मी. आहेत. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा ?

6 / 100

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

6. एका आयताची परिमिती 64 सें.मी. आहे. त्याची लांबी 17 सें.मी. असेल, तर रुंदी किती असेल?

7 / 100

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

7. पुण्याहून रात्री 10 वा. 30 मिनिटांनी निघालेली रेल्वे नागपूरला दुसऱ्या दिवशी 1 वा. 40 मिनिटांनी पोहोचली. तर या प्रवासात किती वेळ लागला?

8 / 100

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

8. A या ठिकाणच्या पूर्वेला 5 कि.मी. दूर अंतरावर B हे ठिकाण आहे. B च्या उत्तरेला 5 कि.मी. अंतरावर C हे ठिकाण आहे तर C. च्या पूर्वेला 7 कि.मी. अंतरावर D हे ठिकाण आहे. A आणि D मधील सरळ अंतर किती?

9 / 100

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

9. एका वर्तुळाकार जागेची त्रिज्या 7.7 मीटर आहे. त्या जागेत तीन पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी प्रतिमीटर 50 रुपये या प्रमाणे किती खर्च येईल?

10 / 100

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

10. 50 प्रश्न असलेल्या एका गणिताच्या परीक्षेत उत्तराला 4 गुण दिल जातात व चुकीच्या उत्तराला 3 गुण कापले जातात. जान्हवीने सर्वच्या सर्व प्रश्न सोडविले. तिला या परीक्षेत एकूण 144 गुण मिळाले, तर तिने किती प्रश्न बरोबर सोडविले?

11 / 100

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

11. एका संख्येची 9 पट आणि तिची 4 पट यांच्यातील फरक 70 आहेर ती संख्या कोणती ?

12 / 100

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

12. विसंगत जोडी ओळखा? 

13 / 100

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

13. मालती स्वतः जवळील दोन हजार रुपये पाच टक्के दराने पाच वर्षासाठी व्याजाने देते तर तिला पाच वर्षानंतर किती व्याज मिळेल?

14 / 100

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

14. एका संख्येचा 1/3 भाग 120  आहे. तर या संख्येचा  2/9 भाग शोधा?

15 / 100

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

15. रस्त्याच्या दोन्ही बाजूला समान अंतरावर झाडे लावायची आहेत दोन झाडांमधील अंतर 30 मीटर असल्यास 3KM रस्त्यावर किती रोपे लागतील?

16 / 100

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

16. खालीलपैकी कोणता अंक मोठा आहे?

17 / 100

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

17. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता योग्य क्रम येईल.?
995,724, 507, 338,?

18 / 100

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

18. जर HOT हा शब्द 91621 असा लिहितात तर ब हा शब्द कसा लिहावा?

19 / 100

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

19. एका सांकेतिक भाषेत HAND = 27 तर LEG = ?

20 / 100

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

20. झऱ्याला ओढा म्हटले, ओढ्याला धबधबा म्हटले, धबधब्याला नदी म्हटले व नदीला नाला म्हटले तर होडी कशात चालेल?

21 / 100

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

21. विसंगत घटक ओळखा.

22 / 100

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

22.

वरील आकृतीत किती त्रिकोण आहेत?

23 / 100

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

23. पाच वर्षापूर्वी X आणि Y यांच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 6:5 होते तर दहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 8:7 असेल तर Y चे वर्तमान वय किती?

24 / 100

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

24. एक नकाशा असा ठेवला गेला की आग्नेय दिशा उत्तरे बनते, ईशान्य दिशा पश्चिम बनते अशा परिस्थितीत दक्षिण दिशा काय बनेल ?

25 / 100

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

25. दोन भावांचा वयाची बेरीज 35 वर्ष आहे जर त्यांच्या वयात तीन वर्षाचे अंतर असेल तर त्यांचे वय सांगा?

26 / 100

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

26. बारा व्यक्ती एकत्र मिळून काम केल्यास दहा दिवसात पूर्ण करतात तर तेच काम आठ दिवसात किती व्यक्ती पूर्ण करतील?

27 / 100

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

27. 32 आणि 23 या दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावी चा किती पट आहे?

28 / 100

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

28. लहानात लहान दोन अंकी,तीन अंकी व चार अंकी संख्यांच्या सरासरी ला दहाने भागून सहा ने गुणाकार केल्यास उत्तर काय येईल?

29 / 100

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

29. सोळा मुलांच्या वयाची सरासरी सोळा वर्ष असून त्यांचे शिक्षकांचे वय मिळवल्यास सरासरी 17 होते तर शिक्षकाचे वय किती वर्ष असेल?

30 / 100

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

30. 999³³³ च्या एकक स्थानी कोणता अंक येईल?

31 / 100

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

31. दोन संख्या या 4:7 या प्रमाणात असून त्यांचा मसावी 35 आहे तर त्यांचा लसावी किती?

32 / 100

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

32. 43 नंतर क्रमाने येणारी आठवी समसंख्या कोणती?

33 / 100

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

33. एका स्पर्धेत प्रत्येक खेळाडू  प्रत्येकाशी एकच सामना खेळल्यास एकूण 10 सामने होतील. तर स्पर्धेतील एकूण खेळाडू किती?

34 / 100

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

34. अण्णा व आक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत?

35 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

35. या किल्ल्याला ब्रिटीश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणतात?

36 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

36. खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता ?

37 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

37. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता?

38 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

38. सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटर आहे?

39 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

39. अस्तांभा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे ?

40 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

40. लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सिमा आहेत ?

41 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

41. महाराष्ट्रातील खालील किल्ल्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा.

अ) सिंहगड ब) पूरंदर

क) दौलताबाद ड) प्रतापगड

42 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

42. महाराष्ट्राचे पठार मुख्यत्वेकरून खालीलपैकी कोणत्या खडकांपासून निर्माण झाले आहे ?

43 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

43. 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते भारतातील राज्य हे सर्वाधिक झोपडपट्टी लोकसंख्या असलेले राज्य आहे?

44 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

44. भारतात महिलांसाठी कशामध्ये जागा राखीव आहेत?

45 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

45.

पंचायतींना 73 व्या घटनादुरुस्तीने _____दर्जा प्रदान केला आहे?

46 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

46. बँकांची बँक म्हणून कोणती बँक कार्य करते?

47 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

47.

बँक ऑफ महाराष्ट्रा चे मुख्यालय कोठे आहे?

48 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

48.

जगातील सर्वात मोठी नदी कोणती?

49 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

49.

भारतातील पहिला शुद्ध हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात उभारण्यात आला?

50 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

50.  

महाराष्ट्रात दगडी कोळशाचे प्रमुख साठे कोणत्या ठिकाणी आढळतात?

51 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

51.

खालीलपैकी कोण सुपर मॉम म्हणून ओळखले जाते?

52 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

52. रक्तामधील हिमोग्लोबिन मध्ये कोणता खनिज पदार्थ असतो?

53 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

53. केरळ मधील कोणते अभयारण्य "हत्तीसाठी " प्रसिद्ध आहे?

54 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

54. यशवंतराव चव्हाण   महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोठे आहे?

55 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

55. महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे ____आहे.

56 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

56. "नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथोरिटी"चे प्रमुख कोण असतात?

57 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

57. खालीलपैकी कोणी कनोजच्या लढाईत हुमायून चा पराभव केला व नई दिल्ली येथील जुना किल्ला बांधला?

58 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

58. सोमनाथ येथील मंदिर सन 1026 आली कोणी उध्वस्त केले?

59 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

59. सितार नावाचे वाद्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने शोधून काढले?

60 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

60. पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणी सुरू केले?

61 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

61. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जहाज तोडण्याचे कार्य सर्वात जास्त केले जाते?

62 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

62. यांगोन हे शहर खालीलपैकी कोठे आहे?

63 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

63. जैन धर्मातील पहिला तिर्थनकार कोण होता?

64 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

64. खालीलपैकी कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाइव्ह बंगाल, बिहार आणि ओरिसा मुघल राज्यकर्त्यांकडून दिवाणी स्वीकारली?

65 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

65. 'घोडा' या शब्दाचे योग्य सामान्यरूप कोणते?

66 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

66. माझ्या (अंगण) एक जांभळाचे झाडे आहे. कंसातील शब्दांचे सामान्य रूप निवडा.

67 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

67. 'देऊळ' या शब्दाचे सामान्यरूप कसे होईल?

68 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

68. वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाची व्याकरणविषयक संपुर्ण माहिती सांगता येणे याला काय म्हणतात ?

69 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

69. पुढीलपैकी 'सामान्यरूप' नसलेला गट ओळखा.

70 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

70. 'तारू' या शब्दाचे विभक्तिप्रत्यय लागण्यापूर्वीचे सामान्यरूप कोणते ?

71 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

71.

"भीक नको पण कुत्रा आवर" या म्हणीचा अर्थ काय?

72 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

72. लोखंडाचे चणे खाणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?

73 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

73. खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा?

74 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

74. वाक्याचा क्रियापदाच्या रुपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास कोणते वाक्य म्हणतात?

75 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

75. आडवाट, आडकाठी,आडवळण व आडनाव हे उपसर्गघटित शब्द खालीलपैकी कोणत्या मराठी उपसर्ग पासून तयार झालेले आहेत?

76 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

76. जगी सर्वसुखी असा कोण आहे? या प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा.

77 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

77. खालीलपैकी कोणता शब्द हा पोर्तुगीज भाषेतून मराठीत आला आहे?

 

78 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

78. "इयत्ता नववी" यातील नववी हा शब्द कोणते विशेषण आहे?

79 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

79. "सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी"  यातील अलंकार ओळखा?

80 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

80. पुढीलपैकी कोणता शब्द 'श्रीगणेश' देवतेला संबोधण्यासाठी वापरत नाहीत?

81 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

81. 'गांभीर्य, माधुर्य, शौर्य, धैर्य, चातुर्य' हे कोणत्या प्रकारचे नाम आहेत ?

82 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

82. मडके या एकवचनी शब्दाचा अनेकवचनी शब्द कोणती?

83 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

83. देवा, तू मला आशीर्वाद दे, या वाक्यातील 'तू' हा शब्द काय आहे?

84 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

84. बेडूक या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे?

85 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

85. 'माधुरी, संगीता, तारा, आशा, दिपिका, गौरी' या विशेषनामाचे मुलगी हे कोणते नाम आहे?

86 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

86. मराठी मध्ये किती सर्वनाम आहेत?

87 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

87. दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना....स्वर म्हणतात.

88 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

88.  

'ज्ञ' हे संयुक्त व्यंजन असे लिहिता येईल?

89 / 100

Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

89.

निती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली?
टीप - पदसिद्ध अध्यक्ष हे पंतप्रधान असतात.

90 / 100

Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

90. देशाची अपारंपरिक वीजनिर्मिती क्षमता एक लाख 59 हजार 146 मेगावॉट इतकी आहे. यामध्ये खालीलपैकी कशाचा सर्वाधिक वाटा आहे ?

91 / 100

Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

91.

देशातील पहिल्या महिला अग्निशमन अधिकारी कोण?

92 / 100

Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

92. देशातील पहिल्या महिला अग्निशमन अधिकारी कोण?

93 / 100

Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

93.

मार्क झुकरबर्ग ने फेसबुक कंपनीचे नवीन नाव कोणते ठेवले?

94 / 100

Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

94.

हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे?

95 / 100

Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

95. शहर D हे शहर M पासून पश्चिमेकडे आहे. शहर R हे शहर D पासून दक्षिणेकडे आहे. शहर K हे शहर R पासून पुर्वेकडे आहे. तर शहर K हे शहर D पासून कोणत्या दिशेला आहे.

96 / 100

Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

96. पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी 47 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?

97 / 100

Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

97. खालीलपैकी कोणता भाग भारत व श्रीलंका यांना दुभागतो?

98 / 100

Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

98. भारतातील पहिले अनुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते?

99 / 100

Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

99. 'सत् + चित् + आनंद' या शब्दाचे संधी करा?

100 / 100

Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

100. प्रत्यक्षात असणाऱ्या अथवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे असतात त्यांना व्याकरणात काय म्हणतात.

Your score is

The average score is 40%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!