😍 टेस्ट game – no. 12 – mix sub May 13, 2022 by Laksh Career Academy Solapur First time टेस्ट game ही mix subject वार घेतं आहे.नक्की तुम्हाला परीक्षेचा feel येईल.सिरीयस ने सोडवलं तरच जास्त मार्क मिळतील.Attempt करताना विचार करा नाही येत तर सरळ next quiz सोडवा. 0 Created on May 13, 2022 By Tile ❤ स्पेशल टेस्ट game - 12 ❤ MIX Subject Telegramटेस्ट game खूप इंटरेस्टेड आहे नक्की सोडवा.बघा तुमचा अभ्यास किती strong आहे ते लगेच समजेल.एक चुकला तर game मधून बाहेर जाणार त्यामुळे निट व्यवस्थित प्रश्न वाचा मगच सोडवा. 1 / 26'बादरायण संबंध असणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? दुरान्वयाने संबंध असणे धनिष्ठ मैत्री असणे ओढून ताणून संबंध लावणे यापैकी नाही 2 / 26'गोधूम' या महत्त्वाच्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा ? गहू गवत गाय यापैकी नाही 3 / 26'रंक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कंक गरीब राव अरंक 4 / 261³ + 2³ + 3³ + 4³ + 5³ =? 250 225 425 180 5 / 26MARKET: IXNHAQ:: KIDNAP : ? KRDB JKDA GFZKVN यापैकी नाही 6 / 26रिकाम्या जागी कोणती अक्षरे येतील ?JKW, KLMK, LMNL, MNOM, .... NPON MOPN NOPN यापैकी नाही 7 / 26454X26=? 11804 12804 11800 12408 8 / 26एका रक्कमेचे 2 वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 रु. व 860रु. आहे तर व्याजाचा दर किती 7.5% 12% 10% 15% 9 / 264 टेबलांची विक्री ही 5 टेबलांच्या खरेदी इतकी आहे तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती? 25% नफा 20% नफा 20% तोटा यापैकी नाही 10 / 26उत्क्रांती म्हणजे काय? मोठ्या प्रमाणात होणारा बदल अचानक होणारा बदल सावकाश होणारा बदल एकाकी होणारा बदल 11 / 26खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा ? तिर्थस्थान तीर्थस्थान तिर्थस्थाण यापैकी नाही 12 / 26राष्ट्रपती राजवट ही घटनेच्या कोणत्या कलमान्वये लागू करता येतो ? कलम 360 कलम 358 कलम 356 यापैकी नाही 13 / 26कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे___ या खाड्यांनी निश्चित केली आहे. दातिवऱ्याची व कर्लीची खाडी वसई व तेरेखोलची खाडी डहाणूची व तेरेखोलची खाडी वसई व कर्लीची खाडी 14 / 26'सरहद्द गांधी' म्हणून कोणाला ओळखले जाते? खान अब्दुल गफार खान म. गांधी मो. अली जीना यापैकी नाही 15 / 26पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाण्याची बचत होते? आळे तुषार ठिबक प्रवाह 16 / 26श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान .... ची सामुद्रधुनी आहे. पाल्क आदम मन्नर जाफना 17 / 26'रेफ्रिजरेटर' चा शोध कोणी लावला? कोल्ट पार्किन्स टेलर व यंग यापैकी नाही 18 / 26मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे मुख्य कार्यालय कोठे आहेत? यु. ए. ई यु. के. नार्वे USA 19 / 26कर्करोगावरिल उपचारांसाठी ___वापरतात. युरेनियम कोबाल्ट आयोडीन वरीलपैकी सर्व 20 / 26RBI चे पहिले गर्व्हनर जनरल कोण? माऊंट बॅटन ऑब्सबर्न अर्कल स्मिथ ऍलन स्मित आर डी गोरेवाला 21 / 26प्रत्येक देशाची स्वतःची एक निशाणी असते. त्या निशाणीलाच..... असे म्हणतात. राजमुद्रा राष्ट्रध्वज राष्ट्रगीत यापैकी नाही 22 / 26मूलभूत कर्तव्य घटनेतील कोणत्या भागामध्ये आढळतात? 4(अ) 51 (अ) 51 (ब). 4 (ब) 23 / 26छत्रपती शाहू महाराजांनी महार वतने केव्हा रद्द केली? 1919 1918 1917 यापैकी नाही 24 / 26भारताचे प्रमाण रेखावृत्त कोणते ? 82°30 पूर्व 82°15 दक्षिण 82°32 पश्चिम 82°42 पश्चिम 25 / 26भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत? 10 11 12 13 26 / 26जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायव राज्यपाल म्हणून कोणाची निवड केली? गिरीशचंद्र मुर्मू आर. के. माथुर एस. के. थोरात यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp