Marathi grammar Test no. 1

पोलीस भरती स्पेशल टेस्ट No.2 मराठी टेस्ट

मित्रांनो पोलीस भरती जाहीर झालेली आहे त्या अनुषंगाने आपण रोज महत्त्वाचे प्रश्न या टेस्टमध्ये देत आहोत सर्व प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये 100% दिसतीलच असे प्रश्न आहेत त्यामुळे तुम्ही प्रत्येक प्रश्न मन लावून नक्कीच चुकतो तो प्रश्न लिहून ठेवा. 

लक्ष्य करिअर अकॅडेमी, सोलापूर

Daily फ्री ऑनलाईन टेस्ट 🙏

1 / 25

'वाटेला जाणे' या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता ?

2 / 25

कावळा म्हणजे गोंडी भाषेत काय ?

3 / 25

वाक्य पूर्ण करा. वाहन चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना..........

4 / 25

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मनापासून शिकवावे. या वाक्याचा प्रयोग ओळखा.

5 / 25

गटात न बसणारा शब्द ओळखा.

6 / 25

पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने विसंगत म्हण कोणती ?

7 / 25

'मावशीने दोन तोळे सोने खरेदी केले.' या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

8 / 25

'माझ्या खणखणीत आवाजाने आणि ठणठणीत भाषणाने सारी सभा मी दणाणूणच टाकली' या वाक्यात एकूण किती विशेषणे आली आहेत ?

9 / 25

'पगार' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत रूढ झाला आहे?

10 / 25

'मनस्ताप' हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे.

11 / 25

मराठीतील पहिला चित्रपट कोणता ?

12 / 25

'शहाणा - शहाणपणा' हे कोणत्या प्रकारचे नाव आहे ?

13 / 25

'स्वच्छता हिच खरी संपत्ती.' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

14 / 25

'मराठी भाषेचे पाणिनी' असे खालीलपैकी कोणाला संबोधले जाते.

15 / 25

'लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा' या वाक्यात कोणता अलंकार आहे ?

16 / 25

पुढीलपैकी उभयान्वयी अव्यय नसलेला पर्याय ओळखा.

17 / 25

मुलगा पुस्तक वाचत असतो. वरील वाक्यात कोणता काळ आहे ?

18 / 25

पुढीलपैकी सामासिक शब्दाचा अयोग्य विग्रह असणारा पर्याय कोणता ?

19 / 25

'आपली चित्रं खरीखुरी वाटली पाहिजेत म्हणून लिओनार्दोनी नाना त-हेचे प्रयोग केले' वाक्यप्रकार ओळखा.

20 / 25

'आपणच आपल्या गैरसोई निर्माण करत असतो.' या वाक्याचा काळ ओळखा.

21 / 25

शीघ्रकोपी म्हणजे..........

22 / 25

बाबा अडकित्ता घेऊन सुपारी कातरत होते. या वाक्यातील परभाषी शब्द ओळखा.

23 / 25

'ओहो, अबब, आ, बापरे, आहाहा, अरेच्चा' ही कोणती अव्यये आहेत ?

24 / 25

'मरगळ येणे' या अर्थाचा योग्य वाक्प्रचार निवडा.

25 / 25

'तमोगुण' या शब्दांची योग्य फोड कोणती?

Your score is

The average score is 0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment