——ग्राउंड —-
आज शनिवार
- 1600 मीटर time काढा.
- मुलींनी 800 मीटर. Time काढा.
👇👇👇 अभ्यास 👇👇👇
मराठी – क्रियाविशेषण करा.
व त्यावरील प्रश्न सोडवा.
गणित – वर्ग आणि वर्गमूळ
बुद्धिमत्ता – सहासंबंध 5 वा प्रकार करा.
Gk – समाज सुधारक
👇👇 प्रश्नपत्रिका 👇👇
1. कुसडगाव 19 ही एकच करा.