😍 test game no. 14 😍
Telegram महत्वाचे टेस्ट आहे नक्की सोडवा. एक प्रश्न चुकला तर तुम्ही या game मध्ये बाद होणार. त्यामुळे विचार करून सोडवा. Min 2 attempt मध्ये टेस्ट सोडवलीच पाहिजे. प्रश्नांना सहज घेऊ नका अनेक वेळा आलेले आहेत.
Telegram महत्वाचे टेस्ट आहे नक्की सोडवा. एक प्रश्न चुकला तर तुम्ही या game मध्ये बाद होणार. त्यामुळे विचार करून सोडवा. Min 2 attempt मध्ये टेस्ट सोडवलीच पाहिजे. प्रश्नांना सहज घेऊ नका अनेक वेळा आलेले आहेत.
——ग्राउंड —- आज शनिवार Telegram 1600 मीटर time काढा. मुलींनी 800 मीटर. Time काढा. 👇👇👇 अभ्यास 👇👇👇 मराठी – क्रियाविशेषण करा. व त्यावरील प्रश्न सोडवा. गणित – वर्ग आणि वर्गमूळ बुद्धिमत्ता – सहासंबंध 5 वा प्रकार करा. Gk – समाज सुधारक 👇👇 प्रश्नपत्रिका 👇👇 1. कुसडगाव 19 ही एकच करा.
सर्वांनी हे प्रश्न पूर्वी वाचले असतील. Telegram तुमचा लक्षात ठेवण्याची किती क्षमता आहे हे या test वरून नक्की समजेल.
टेस्ट रुल तर तुम्हाला समजलं असेलच.. महाराष्ट्र भूगोल वर आधारित टेस्ट आहे. टेस्ट मधील प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत. आणि विशेष ही टेस्ट सोपी ahe नक्की सोडवा. तुमचं कॉन्फिडन्स वाढेल.
टेस्ट खूपच इंटरेस्टिंग आहे नक्की सोडवा… Telegram टेस्ट मुळे 100% तुमचा अभ्यास वाढेल. टेस्ट सोडवण्यासाठी स्टार्ट या बटनावर क्लिक करा.
7 मे स्पर्धात्मक चालू घडामोडी * Telegram 1) 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य साहित्य संमेलनाला कोणाचे नाव देण्यात आले आहे? ✅️ स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्य नगरी 2) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? ✅️स्वागत तोडकर 3) आशियाई कुस्ती स्पर्धेत कोणी कांस्य पदक जिंकले आहेत? ✅️- सविता मोर, सुषमा शोकीन … Read more
मराठी व्याकरणावर आधारित मागील प्रश्नपत्रिकांचा आढावा घेऊन ही टेस्ट बनवण्यात आलेली आहे. सर्व प्रश्न अत्यंत सोपे आहेत. बघूया या टेस्ट मध्ये किती जण पैकीच्या पैकी मार्क मिळतात. Telegram सर्वांना मिशन पोलीस भरती कडून खूप खूप शुभेच्छा.