टेस्ट game – टॉपिक नदीप्रणाली May 7, 2022 by Laksh Career Academy Solapur टेस्ट खूपच इंटरेस्टिंग आहे नक्की सोडवा… Telegramटेस्ट मुळे 100% तुमचा अभ्यास वाढेल.टेस्ट सोडवण्यासाठी स्टार्ट या बटनावर क्लिक करा. 0 votes, 0 avg 0 टेस्ट game - विषय नदीप्रणाली 😍 👇👇 टेस्ट rule 👇👇एकूण 10 प्रश्न असतील. ✅️ जिथे प्रश्न चुकला तिथेच तुम्ही बाद होणार. ✅️ म्हणजे एक चूक game मधून बाहेर. ✅️ रोज एक टॉपिक वर अशी मजेदार टेस्ट राहील. ✅️ यामुळे तुम्हाला टॉपिक चा अभ्यास तगडा होईल. अभ्यासात देखील खूप मदत मिळेल.आजची ही मजेदार टेस्ट 2 वाजता मिळेल. तर तयार आहात का? नसाल तर तयारी करा. आणि चुकू नका. कारण आता चुकीला माफी नाही 💪 1 / 101. गोदावरी नदी ने महाराष्ट्राचे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? 1) 20% 2) 49% 3) 90% 4) 75% 2 / 102. कोळशाच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदी खोरे कोणते? 1) वैतरणा खोरे 2) कृष्णा खोरे 3) वैनगंगा आणि वर्धा खोरे 4) पूर्णा खोरे 3 / 103. भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा यामुळे अलग( वेगळे) होतात? 1) अजिंठा 2) सातपुडा 3) महादेव 4) बालाघाट 4 / 104. ___ या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते. 1) कराड 2) सातारा 3) कोल्हापूर 4) महाबळेश्वर 5 / 105. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे? 1) प्रीतीसंगम 2) नरसोबाचीवाडी 3) कोल्हापूर 4) कराड 6 / 106. खालीलपैकी कोणती तापी ची उपनदी नाही? 1) दुधना 2) पांजरा 3) पूर्णा 4) गिरणा 7 / 107. खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नदी नाही? 1) भीमा नदी 2) तापी नदी 3) कृष्णा नदी 4) गोदावरी 8 / 108. नर्मदा नदी ___ महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला वाहते?( प्रश्न नीट वाचा उत्तर आपोआप निघेल) 1) दक्षिण 2) पश्चिम 3) उत्तर 4) पूर्व 9 / 109. जगातील सर्वात लांब नदी कोणती? 1) नाईल 2) गंगा 3) ॲमेझॉन 4) सिंधी 10 / 1010. ___ ही मुळा नदीची उपनदी आहे 1) कृष्णा 2) सिंदफणा 3) पावना 4) तापी Your score isThe average score is 0% LinkedIn Facebook VKontakte 0% Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
1 thought on “टेस्ट game – टॉपिक नदीप्रणाली”