मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

Topic – नाम  Telegram  मराठी व्याकरण मधील   नाम या टॉपिक वरील ही महत्त्वाची टेस्ट आहे.  प्रत्येक प्रश्न हा मागील प्रश्नपत्रिका मधून घेतलेला आहे त्यामुळे प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे.     बघूया या टेस्टमध्ये किती मुले आऊट ऑफ आऊट मार्क घेतील…   Police bharti Marathi grammer test,  Police bharti PYQ test, Police bharti 2025 

वनरक्षक स्पेशल टेस्ट No. 7

वनरक्षक स्पेशल टेस्ट Telegram  काहीच दिवसात वनरक्षकची सुद्धा भरती होणार आहे त्याकरिता आपण फ्री रोज टेस्ट देत असतो ती टेस्ट तुम्ही रोज सोडवत चला जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या वनरक्षक मध्ये याचा भरपूर फायदा होईल…  लक्षात ठेवा प्रत्येक प्रश्न हे टीसीएस ने घेतलेले प्रश्नांमधून मी घेतलेला आहे त्यामुळे टीसीएस ही परीक्षा घेत असतो हे सध्या लक्षात ठेवा…

मराठी व्याकरण टेस्ट No. 14

Telegram  मराठी व्याकरण वर आधारित ही टेस्ट आहे सर्वांनी नक्की सोडवा…  एकूण गुण – 15   |  Passing – 10  बघूया किती जण 15 पैकी 15 mark घेतील…

पोलीस भरती 100 मार्क फ्री- टेस्ट no. 2

रिविजन टेस्ट आहे. त्यामुळे एकही प्रश्न चुकायचं नाही असं ठरवा.  कारण सर्व प्रश्न हे तुमच्या डोळ्यात खालून ऑलरेडी गेले आहेत.  असं समजून टेस्ट द्या. की ही टेस्ट तुम्हाला पोलीस भरती ला आलीय आणि तुम्ही प्रश्न चुकला तर तुम्ही बाहेर जाणार.  थोडा सिरीयस होऊन . टेस्ट दिली तर अभ्यास नक्कीच वाढेल.