मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट May 26, 2025 by Laksh Career Academy Solapur Topic – नाम Telegram मराठी व्याकरण मधील नाम या टॉपिक वरील ही महत्त्वाची टेस्ट आहे. प्रत्येक प्रश्न हा मागील प्रश्नपत्रिका मधून घेतलेला आहे त्यामुळे प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे. बघूया या टेस्टमध्ये किती मुले आऊट ऑफ आऊट मार्क घेतील… 0 Created on May 26, 2025 By Laksh Career Academy Solapur Topic Wise Test स्पेशल मराठी ग्रामर Topic Name - नाम नाम या टॉपिक वर महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सर्व या टेस्टमध्ये घेतलेले आहेत.... प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे सिरीयस होऊन टेस्ट सोडवा. नमस्कार सर्वांनी ही टेस्ट नक्की सोडवा... खाली स्टार्ट बीटीएन दिसेल त्यावर क्लिक करा आणि टेस्ट सोडवायला सुरवात करा. एकूण गुण - 15 | Passing - 10 या टेस्ट मध्ये किती मूले आणि मुली आउट ऑफ out मार्क घेतील ते आपण बघूया 😍😍 जर तुम्हाला पोलीस भरतीचा Free क्लास करायचा असेल तर खाली Laksh career academy,solapur हे ऍप दिलेल आहे त्याला क्लिक करा आणि जॉइन करून घ्या.. App Download करण्यासाठी इथे क्लिक करा 1 / 15 "लेखनी" हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? सर्वनाम विशेष नाम भाववाचक नाम सामान्य नाम 2 / 15 'गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे.' या वाक्यातील धातुसाधित नाम ओळखा. यापैकी नाही गुरुजींचे प्रेमळ वागणे दिलेला वाक्यात 'वागणे' हा शब्द वाग या धातूपासून तयार झाला आहे व त्याचा वापर नामासारखा केला आहे. > धातूंना प्रत्यय लावून तयार झालेल्या नामांना धातुसाधित नामे असे म्हणतात. 3 / 15 काशी या महाजनपदाची...... येथे राजधानी होती. गोरखपूर चंदानगर राजगृह वाराणसी 4 / 15 पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. चालणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे. सामान्यनाम भाववाचकनाम विशेषनाम धातूसाधित नाम 5 / 15 केवढी रंगाची उधळण झाली आहे बाहेर ! या वाक्यातील नाम ओळखा. बाहेर उधळण आहे रंग 6 / 15 या गावात बरेच नारद आहेत. (ठळक शब्दाची जात ओळखा.) विशेष नाम सामान्य नाम भाववाचक नाम यापैकी नाही 7 / 15 वानर झाडावर चढले' वानर शब्दाची जात ओळखा. धातुसाधित नाम. विशेषनाम सामान्यनाम भाववाचक सामान्य नाम वानर, झाड सामान्य नाव - जातीवाचक नाम, विशेषनाम - व्यक्तीवाचक 8 / 15 खालीलपैकी पदार्थवाचक नाम कोणते ? घड साखर गंगा हिमालय > पदार्थवाचक नाम - सोने, तांबे, दूध, कापड, साखर हे संख्येशिवाय इतर परिमाणांनी (किलो, लीटर, मीटर) मोजण्याचे पदार्थ म्हणून त्यांना पदार्थवाचक नाम म्हणतात. > हा सामान्य नामाचा एक उपप्रकार आहे. > विशेषनाम - हिमालय, गंगा, राम इ. > समुदायवाचक नाम - घड, समिती, कळप इ. 9 / 15 खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही? गोदावरी शौर्य सौंदर्य धैर्य > गोदावरी - विशेषनाम > धीर-धैर्य, शूर-शौर्य, सुंदर सौंदर्य य् प्रत्यय लागून भाववाचक नामे तयार झालेले आहेत 10 / 15 त्याची छी - थू झाली. अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा. सामान्यनाम अव्ययसाधित नाम विशेष नाम धमर्मीवाचक 11 / 15 'मनुष्य' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ? मानवी माणूस मनुष्यत्व मानव मनुष्य - मनुष्यत्व, मानव- मानवता. 12 / 15 दिलेल्या शब्दाच्या सामान्यरुपाचा योग्य पर्याय निवडा.उंदीर उंदिर उंदरा उंदिरा उंदीरा उंदीर - अकारान्त पुल्लिंगी शब्द > अकारान्त पुल्लिंगी शब्दाचे सामान्यरूप आकारान्त होते. > उंदीर - उंदरा, कळप कळपा, राक्षस - राक्षसा 13 / 15 शांतता, शहर पोलीस, श्रीमंती, सौंदर्य या चार शब्दांपैकी सामान्यनाम असलेला शब्द ओळखा. श्रीमंती शांतता सौंदर्य शहर पोलीस 14 / 15 खालीलपैकी विशेषनामाचा कोणता गट बरोबर आहे? राक्षस, अप्सरा, देव कळप, वर्ग, समिती नाशिक, सह्याद्री, अमेय सोने, तांबे, साखर सोने, तांबे, साखर पदार्थवाचक नामे - सामान्यनाम >कळप, वर्ग, समिती समूहदर्शक नामे सामान्यनाम > नाशिक, सह्याद्री, अमेय - विशेषनामे > राक्षस, अप्सरा, देव - सामान्यनामे 15 / 15 सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. सर्वनाम भाववाचक शब्दयोगी गुणविशेषण सुंदर - विशेषण, सौंदर्य - भाववाचक नाम Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Police bharti Marathi grammer test, Police bharti PYQ test, Police bharti 2025