100 मार्क रिविजन टेस्ट – 6
आतापर्यंत जे पण आपण टेस्ट दिलेत त्यातून एकूण 100 मार्क ची mix टेस्ट दिली आहे. Telegram जर तुम्ही प्रामाणिकपणे आधीच दिला असेल तर यामध्ये शंभर पैकी शंभर मार्क मिळालेच पाहिजे.
आतापर्यंत जे पण आपण टेस्ट दिलेत त्यातून एकूण 100 मार्क ची mix टेस्ट दिली आहे. Telegram जर तुम्ही प्रामाणिकपणे आधीच दिला असेल तर यामध्ये शंभर पैकी शंभर मार्क मिळालेच पाहिजे.
खूप मस्त प्रश्न आहेत नक्की ही टेस्ट सोडवा. Telegram
17 मे स्पर्धात्मक चालू घडामोडी 1) इटालियन कप फुटबाल स्पर्धा २०२२ कोणी जिंकली आहे? Telegram ✅️ इंटर मिलान 2) SCO ची आतंकवाद विरोधी बैठक कोठे आयोजित केली जाणार आहे? ✅️दिल्ली 3) नुकतेच कोणत्या देशाच्या “एन्डू सायमंड्स” चे कार अपघातात निधन झाले आहे? ✅️- ऑस्ट्रेलिया 4) भारताने कोणाला हरवून पहिल्यांदा “Thomas Cup” जिंकला? ✅️- इंडोनेशिया 5) … Read more
सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. ✅️ Telegram
Telegram महाराष्ट्रातील समाजसुधारक वर ही imp टेस्ट game आहे. सर्व प्रश्न परीक्षेचा दृष्टिकोन समोर ठेवून बनवलेले आहेत. त्यामुळे सर्वांनी टेस्ट सोडवा आणि आपले मार्क मला कॉमेंट करून सांगा.
15 मे स्पर्धात्मक चालु घडामोडी 1) अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने “चारा-बिजाई योजना सुरु केली? Telegram ✅️हरियाना 2) अलीकडेच कोणत्या विमानातून “ब्राम्होस” सुपरसोनिक मिसाईल च्या विस्तारित रेंज चे परीक्षण केले आहे? – ✅️सुखोई-३० 3) “टेम्पल्टन पुरस्कार” कोणाला देण्याची घोषणा केली आहे? ✅️फ्रांक विल्जेक 4) २०२२-२३ साठी कोणाला “भारतीय उद्योग संघ” (CII) चे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले … Read more
Telegram महत्वाचे टेस्ट आहे नक्की सोडवा. एक प्रश्न चुकला तर तुम्ही या game मध्ये बाद होणार. त्यामुळे विचार करून सोडवा. Min 2 attempt मध्ये टेस्ट सोडवलीच पाहिजे. प्रश्नांना सहज घेऊ नका अनेक वेळा आलेले आहेत.