😍 टेस्ट game no. 18 महाराष्ट्र भूगोल ✅️ May 17, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Created on May 17, 2022 By Tile😍 टेस्ट game no. 18- महाराष्ट्र भूगोल Telegramमित्रांना महाराष्ट्र भूगोल या विषयावर अतिशय महत्त्वाचे टेस्ट बनवण्यात आलेली आहे.सर्व प्रश्न महत्वाचे आहेत. सर्वांनी सोडवा. 1 / 16सातपुडा दोन भागात कशामुळे विभागला जातो? अजिंठा फट नर्मदा फट बऱ्हाणपूर फट सातमाळा कोट 2 / 16निर्माणाच्या पद्धतीत वेगळा जिल्हा ओळखा. मुंबई उपनगर नागपूर वाशीम हिंगोली 3 / 16दख्खनच्या पठारावरील भूगर्भीय हालचालींचे ___ हे पुरावे आहेत. नदी खोरी लाव्हाचे रस गरम पाण्याचे झरे कळसुबाई 4 / 16कळंबा या नावाने तालुका खाली दोन जिल्ह्यांमध्ये आहे? रायगड अहमदनगर उस्मानाबाद यवतमाळ रत्नागिरी पुणे रायगड अहमदनगर 5 / 16महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालील पैकी कोणत्या एका जिल्ह्याची सीमा लागत नाही? चंद्रपूर यवतमाळ गोंदिया नांदेड 6 / 16माळशेज घाट कोणत्या दोन प्रमुख मार्गावर आहे? बेळगाव सावंतवाडी कोल्हापूर पणजी पुणे सातारा ठाणे अहमदनगर 7 / 16पुल्लर लेणी... जिल्ह्यात आढळतात. औरंगाबाद नागपूर रायगड जळगाव 8 / 16औरंगाबाद विभागातील तालुक्यातील संख्या किती? 25 58 76 35 9 / 16जोगेश्वरी लेणी कोणत्या जिह्यात स्थिती आहेत? मुंबई उपनगर कोल्हापूर अमरावती औरंगाबाद pp 10 / 16महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे? दक्षिणेकडील पश्चिमकडील मध्यभाग उत्तरेकडील 11 / 16महाराष्ट्रच्या ईशान्य सीमेलगत..... टेकड्या पसरल्या आहेत. दरकेसा चिरोली गाविलगड भामरागड 12 / 16भामरागड टेकड्या कुठे स्थित आहे? औरंगाबाद गडचिरोली चंद्रपुर नंदुरबार 13 / 16खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे? वैराट अस्तंभ हनुमान तौला 14 / 16महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली. 6 4 7 9 15 / 16मांजरा पठार कुठल्या भागात आहे? मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र चंद्रपूर नंदुरबार 16 / 16महाराष्ट्राची कोणती सीमा चुकीची आहे? गुजराथ महाराष्ट्राच्या ईशान्येला आहे मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे विंध्य पर्वत महाराष्ट्राच्या दक्षिणेला आहे यापैकी सर्व Your score isThe average score is 0% 0% खूप मस्त प्रश्न आहेत नक्की ही टेस्ट सोडवा.Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp