❤ 17 मे imp चालू घडामोडी 2022 ❤

17 मे स्पर्धात्मक चालू घडामोडी


1) इटालियन कप फुटबाल स्पर्धा २०२२ कोणी जिंकली आहे?

✅️ इंटर मिलान


2) SCO ची आतंकवाद विरोधी बैठक कोठे आयोजित केली जाणार आहे?

✅️दिल्ली


3) नुकतेच कोणत्या देशाच्या “एन्डू सायमंड्स” चे कार अपघातात निधन झाले आहे?

✅️- ऑस्ट्रेलिया


4) भारताने कोणाला हरवून पहिल्यांदा “Thomas Cup” जिंकला?

✅️- इंडोनेशिया


5) अलीकडेच कोणी “गतीशक्ती संचार पोर्टल” चे उद्घाटन केले आहे?

✅️अश्विनी वैष्णव


6) “राष्ट्रीय सायबर फोरेन्सिक प्रयोगशाळा” चे हैदराबाद मध्ये कोणी उद्घाटन केले आहे?

✅️- अमित शाह


पोलीस भरती ची  तयारी करत असाल तर आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा link खाली दिली आहे.

टेलिग्राम चॅनल साठी इथे क्लिक करा


7) IPL प्ले ऑफ 2022 मध्ये आपले स्थान निश्चित करणारा पहिला संघ कोणता ठरला आहे?

– Gujarat Titans


8) शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांचे नुकतेच निधन झाले आहे तर ती कोणत्या देशाचे अध्यक्ष होते?

-संयुक्त अरब अमिराती


9) महिला हॉकी आशिया कप 2022 चे विजेतेपद कोणी पटकाविले आहे?

– जपान


10) जूनियर आर्चरी अशिया कप 2022 मध्ये कोण अव्वल ठरले आहे?

– भारत


 

Leave a Comment