मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट April 12, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( विरामचिन्हे ) TelegramAll the best 👍❤️ज्ञान धनापेक्षा श्रेष्ठ असते कारण, धनाचे संरक्षण तुम्हाला करावे लागते पण ज्ञान हे तुमचे संरक्षण करते.आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा. तुझे नाव काय ? प्रश्नचिन्ह पूर्णविराम स्वल्पविराम उद्गारवाचक चिन्ह 2 / 15वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ? पूर्णविराम अपूर्णविराम स्वल्पविराम अर्धविराम 3 / 15बोलणाऱ्यांच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात ? एकेरी अवतरण चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह संयोग चिन्ह उद्गार चिन्ह 4 / 15दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात ? अपसरण चिन्ह स्वल्पविराम अपूर्णविराम संयोग चिन्ह 5 / 15एखाद्या शब्दासाठी असणारा पर्याय दर्शविण्यासाठी दोघांच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास काय म्हणतात ? संयोग चिन्ह लोप चिन्ह अवतरण विकल्प चिन्ह 6 / 15वाक्यात हे आल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही ? अनुस्वार पूर्णविराम स्वल्पविराम अर्धविराम 7 / 15पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल . मी लवकर उठतो उद्गार चिन्ह प्रश्नचिन्ह पूर्णविराम यापैकी एकही नाही 8 / 15पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल. केवढी शुभवार्ता आणलीस तू , . ? ! 9 / 15अवतरणातील मजकूर सुरू होण्यापूर्वी......... देतात. स्वल्पविराम अर्धविराम उद्गार चिन्ह प्रश्नचिन्ह 10 / 15बोलता-बोलता विचार मालिका तुटल्यास........ चिन्ह वापरतात. संयोग अपसारण अवतरण प्रश्न 11 / 15श्रुतलेखन म्हणजे.... विरामचिन्हासह लेखन छापलेला उतारा पाहून वहीत उतरवणे अवतरण चिन्ह अपसारण चिन्ह 12 / 15वाक्यात आश्चर्य , आनंद , खेद आशा मनोधर्माचा उल्लेख येतो , तेव्हा वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह वापरतात ? प्रश्नचिन्ह उद्गारवाचक स्वल्पविराम पूर्णविराम 13 / 15एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह येते ? प्रश्नचिन्ह स्वल्पविराम पूर्णविराम अवतरण चिन्ह 14 / 15' कोण आहे रे तिकडे ' या वाक्यापुढे कोणते चिन्ह येईल ? उद्गार चिन्ह स्वल्पविराम पूर्णविराम प्रश्नचिन्ह 15 / 15अर्धवट तोडलेले विधान दाखविण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात ? अर्धविराम लोप चिन्ह अपूर्ण विराम अपसारण चिन्ह Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)