मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट April 12, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( विरामचिन्हे ) TelegramAll the best 👍❤️ज्ञान धनापेक्षा श्रेष्ठ असते कारण, धनाचे संरक्षण तुम्हाला करावे लागते पण ज्ञान हे तुमचे संरक्षण करते.आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा. तुझे नाव काय ? प्रश्नचिन्ह पूर्णविराम स्वल्पविराम उद्गारवाचक चिन्ह 2 / 15वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ? पूर्णविराम अपूर्णविराम स्वल्पविराम अर्धविराम 3 / 15बोलणाऱ्यांच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात ? एकेरी अवतरण चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह संयोग चिन्ह उद्गार चिन्ह 4 / 15दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात ? अपसरण चिन्ह स्वल्पविराम अपूर्णविराम संयोग चिन्ह 5 / 15एखाद्या शब्दासाठी असणारा पर्याय दर्शविण्यासाठी दोघांच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास काय म्हणतात ? संयोग चिन्ह लोप चिन्ह अवतरण विकल्प चिन्ह 6 / 15वाक्यात हे आल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही ? अनुस्वार पूर्णविराम स्वल्पविराम अर्धविराम 7 / 15पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल . मी लवकर उठतो उद्गार चिन्ह प्रश्नचिन्ह पूर्णविराम यापैकी एकही नाही 8 / 15पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल. केवढी शुभवार्ता आणलीस तू , . ? ! 9 / 15अवतरणातील मजकूर सुरू होण्यापूर्वी......... देतात. स्वल्पविराम अर्धविराम उद्गार चिन्ह प्रश्नचिन्ह 10 / 15बोलता-बोलता विचार मालिका तुटल्यास........ चिन्ह वापरतात. संयोग अपसारण अवतरण प्रश्न 11 / 15श्रुतलेखन म्हणजे.... विरामचिन्हासह लेखन छापलेला उतारा पाहून वहीत उतरवणे अवतरण चिन्ह अपसारण चिन्ह 12 / 15वाक्यात आश्चर्य , आनंद , खेद आशा मनोधर्माचा उल्लेख येतो , तेव्हा वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह वापरतात ? प्रश्नचिन्ह उद्गारवाचक स्वल्पविराम पूर्णविराम 13 / 15एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह येते ? प्रश्नचिन्ह स्वल्पविराम पूर्णविराम अवतरण चिन्ह 14 / 15' कोण आहे रे तिकडे ' या वाक्यापुढे कोणते चिन्ह येईल ? उद्गार चिन्ह स्वल्पविराम पूर्णविराम प्रश्नचिन्ह 15 / 15अर्धवट तोडलेले विधान दाखविण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात ? अर्धविराम लोप चिन्ह अपूर्ण विराम अपसारण चिन्ह Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp