GK special test April 12, 2023 by Ashwini Kadam 0 GK स्पेशल टेस्ट ( 2023 ) TelegramAll the best 👍❤️"कोई भी लक्ष्य बड़ा नहीं जीता वही जो डरा नही...!"आजची GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15देशातील सर्व मान्यता प्राप्त शाळा व मंडळासाठी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व मूल्यांकन करण्यासाठी खालीलपैकी कोणते नियामन NCERT ने जारी केले ? PARAKH STRANGE PUSHP यापैकी नाही 2 / 15खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचे प्रजासत्ताक दिन 2023 चे प्रमुख अतिथी होते ? इराण इटली जॉर्डन इजिप्त 3 / 15G - 20 बैठकीचे या वर्षीचे घोषवाक्य काय आहे ? मातृ देवो भव सत्यमेव जयते वसुधैव कुटुम्बकम यापैकी नाही 4 / 15LIC चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ? एम.आर. कुमार माधव कौशिक सिद्धार्थ मोहंती यापैकी नाही 5 / 15' कोसला ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ? नामदेव ढसाळ भालचंद्र नेमाडे बाबुराव बागुल नरहर कुरुंदकर 6 / 15भारतीय संसदेने .......साली हिंदू विवाह कायदा संमत केला. 1953 1954 1955 1956 7 / 15जून 1757......... च्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला. प्लासी बक्सार पानिपत कालिकत 8 / 15' ग्रामगीता ' कोणी लिहिली आहे ? संत गाडगेबाबा संत तुकडोजी महाराज विनोबा भावे लोकमान्य टिळक 9 / 15राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या ? सरोजिनी नायडू ॲनी बेझंट पंडिता रमाबाई सरस्वतीबाई जोशी 10 / 15' सरहद्द गांधी ' या नावाने कोणाला ओळखले जाते ? आगा खान खान अब्दुल गफार खान महात्मा गांधी मोहम्मद अली जिना 11 / 15अभिनव भारत ( यंग इंडिया ) संघटनेचे मुख्यालय.......होते . पुणे नाशिक नागपूर मुंबई 12 / 15' आधुनिक भारताचे जनक ' या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो ? राजा राम मोहन रॉय महात्मा गांधी दादाभाई नौरोजी महादेव गोविंद रानडे 13 / 151919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशन ने केली ? डायर कमिशन हंटर कमिशन रौलेट कमिशन ओडवामन कमिशन 14 / 15भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही ? धर्मनिरपेक्ष साम्राज्यवादी लोकशाही प्रजासत्ताक 15 / 15संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते ? लोकसभा विधानसभा विधानपरिषद राज्यसभा Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp