100 mark Revsion special test April 11, 2023 by Ashwini Kadam 0 100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️स्वप्न पाहतच असालं तर मोठाच पाहा. लहान कशाला ? कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात...!! 💯✅️आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 1002016 या वर्षाची सुरुवात शुक्रवारी झाली असेल, तर त्या वर्षात कोणता वार 53 वेळा आला होता ? बुधवार गुरुवार शनिवार रविवार 2 / 10038 या संख्येत एक संख्या मिळविल्यास मिळणाऱ्या उत्तराला त्याच संख्येने भागल्यास बाकी 6 उरते. तर ती संख्या कोणती ? 16 14 18 12 3 / 1003 वर्षांपूर्वी केतकी व मानस यांच्या वयाचे गुणोत्तर 5:8 इतके होते तर आज मानसचे वय किती ? 26 वर्षे 16 वर्षे 21 वर्षे 19 वर्षे 4 / 10075 किमी अंतर ताशी 18 किमी वेगाने पार करण्यास किती वेळ लागेल ? 4 ता.10 मी. 4 ता. 4 ता. 20 मी. 4 ता. 20 मी. 5 / 100एका दोरीचे समान 10 भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल ? 10 ठिकाणी 9 ठिकाणी 8 ठिकाणी 11 ठिकाणी 6 / 100' हळूहळू घडून येणारा बदल ' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. क्रांती उत्क्रांती उपक्रांती क्रांतिकारक 7 / 100' सर्कशीतल्या विदुषकाने प्रेक्षकांना हसविले.' प्रयोग ओळखा. सकर्मक भावे अकर्मक भावे सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी 8 / 100' आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता. ' वाक्याचा काळ ओळखा. रीती भूतकाळ पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ 9 / 100' लेखन ' या नामाचे अनेक वचन ओळखा. लेखना लेखणी लेखण्या यापैकी नाही 10 / 100' गावस्कर ' हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ? स्वर संधी व्यंजन संधी विसर्गसंधी पूर्वरूप संधी 11 / 100भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारची आहे ? लोकशाही अध्यक्षीय हुकूमशाही राजेशाही 12 / 100मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते ? दर्पण केसरी सुधारक महाराष्ट्र धर्म 13 / 100भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली ? 29 नोव्हेंबर 1949 20 ऑगस्ट 1947 15 ऑगस्ट 1947 26 जानेवारी 1950 14 / 100' सनी डेज ' या पुस्तकाचा लेखक कोण ? सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर रवी शास्त्री दिलीप वेंगसकर 15 / 100महाराष्ट्रात.........येथे विमानाचा कारखाना आहे. सातारा पुणे तळोजा ओझर 16 / 100भारतातील राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसचे 2023 चे 108 वे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ? कोलकत्ता जालंधर बंगळूर नागपूर 17 / 100भारतामध्ये 12 चित्ते खालीलपैकी कोणत्या देशांमधून आणले ? दक्षिण अमेरिका दक्षिण आफ्रिका उत्तर अमेरिका यापैकी नाही 18 / 100आंध्र प्रदेश राज्याची नवी राजधानी कोणती ? विशाखापट्टणम हैदराबाद अमरावती यापैकी नाही 19 / 100राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेदनातील त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती समिती नेमली आहे ? के. पी. बक्षी समिती अनुपम वर्मा समिती प्रवीण कुमार समिती राजीव गौबा समिती 20 / 100महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते ? पोलीस अधीक्षक पोलीस महानिरीक्षक पोलीस आयुक्त पोलीस महासंचालक 21 / 100महिला आयपीएल 2023 ( WPL ) खालीलपैकी कोणी जिंकली ? मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्स गुजरात जायंट्स यूपी वॉरियर्स 22 / 100ठाण्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत ? एकनाथ शिंदे रवींद्र चव्हाण शंभूराजे देसाई यापैकी नाही 23 / 100महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत ? रमेश बैस रामनाथ कोविंद भगतसिंह कोश्यारी द्रोपती मुर्म 24 / 100' मराठी भाषा गौरव ' दिन खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाच्या स्मृतीदिनी साजरा केला जातो ? मंगेश पाडगावकर कुसुमाग्रज सुरेश भट बा. भ. बोरकर 25 / 100डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईत......... ठिकाणी प्रस्तावित आहे. इंदू मिल जुहू चौपाटी गेटवे ऑफ इंडिया आझाद मौलाना 26 / 100राज्य परिवहन महामंडळ ( एसटी ) बस प्रवासात महिलांना तिकीट दरात....... टक्के सवलत नुकतीच जाहीर झाली आहे ? 25% 60% 100% 50% 27 / 100भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत ? एन. व्ही. रमण्णा रंजन देसाई धनंजय चंद्रचूड दिपांकर दत्ता 28 / 100वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे ? आप्पासाहेब धर्माधिकारी आशा भोसले नानासाहेब धर्माधिकारी लता मंगेशकर 29 / 100खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळालेला नाही ? रतन टाटा लता मंगेशकर अब्दुल कलाम महात्मा गांधी 30 / 100भारतातील पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडणार आहे ? पुणे - अहमदाबाद मुंबई - अहमदाबाद मुंबई - बेंगलोर पुणे - बेंगलोर 31 / 100क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात लहान आहे ? अकोला हिंगोली वाशिम मुंबई शहर 32 / 100खालीलपैकी कोणते वाक्य पूर्णपणे बरोबर आहे. अहमदनगर औरंगाबाद विभागापेक्षा मोठा आहे. अहमदनगर महाराष्ट्राचा सर्वात मोठा जिल्हा आहे. अहमदनगर पुण्याच्या जवळ आहे. अहमदनगर मोठे शहर आहे. 33 / 100मांजरा पठार कुठल्या भागात आहे ? मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खानदेश 34 / 100....... ही डोंगर रांग कृष्णा व भीमा नद्यांचा जलविभाजक आहे. शंभू महादेव हरिश्चंद्र बालाघाट सातपुडा सातमाळा अजंठा 35 / 100महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे ? सातमाळा सातपुडा बालाघाट सह्याद्री 36 / 100महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली ? भूप्रभोक्ष संचयन भूकंप भ्रूशमुलक उद्रेक 37 / 100महाराष्ट्राची प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने उंची , उठाव आणि....... हे घटक वापरले जातात. पर्जन्य तापमान मृदा उताराची दिशा 38 / 100खालीलपैकी कोणता जिल्हा दुधा - तुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ? जळगाव कोल्हापूर धुळे सांगली 39 / 100महाराष्ट्र ईशान्य सीमेलगत......टेकड्या पसरलेल्या आहेत. दरेकसा चिरोली गाविलगड भामरागड 40 / 100खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? पालघर हा महाराष्ट्राचा 36 वा जिल्हा आहे. जिल्ह्यामध्ये पालघर , वसई , मोखाडा , जव्हार , वाडा , तलासरी , विक्रमगड आणि डहाणू हे 8 तालुके आहेत. जिल्ह्यात वसई - विरार , जव्हार , डहाणू आणि पालघर या 4 नगरपरिषद आहेत. वरीलपैकी एकही नाही. 41 / 100हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही ? बीड परभणी नांदेड वाशीम 42 / 100महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत ? सिंधुदुर्ग धुळे रायगड नंदुरबार 43 / 100तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ? धुळे जळगाव नंदुरबार नाशिक 44 / 100खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते ? मुंबई पुणे कोल्हापूर नागपूर 45 / 100सातपुडा दोन भागात........ मुळे विभागला जातो. अजिंठा फट नर्मदा फट बऱ्हानपूर फट सातमाळा फट 46 / 100भारतीय राष्ट्रवादाच्या उदयास कारणीभूत असलेली संथाल चळवळ कशाशी संबंधित होती ? आदिवासींच्या जमीन लागवडीशी आदिवासींच्या पुरातन सामाजिक रूढीशी. आदिवासींच्या शिक्षणाशी. आदिवासींच्या राजकीय गटाशी. 47 / 100पालेगारांचा उठाव...... भागात झाला. दक्षिण भारत उत्तर भारत गुजरात ओरिसा 48 / 100' आत्मीय सभा ' कोठे स्थापन करण्यात आली होती ? 1895 1896 1897 1898 49 / 100' स्त्री - पुरुष तुलना ' या पुस्तकात स्त्रियांवरील अत्याचाराला........यांनी वाचा फोडली . ताराबाई शिंदे पंडिता रमाबाई रुखमाबाई आनंदीबाई जोशी 50 / 100चुकीची जोडी ओळखा ? शिवाचे मंदिर - भुमरा पार्वतीचे मंदिर - नाच्छा विष्णूचे मंदिर - टीग्वा शिवाच्या कोरीव मूर्ती असलेली गुफा मंदिर - उदयगिरी टेकड्या 51 / 100आर्यबांधव समाज......येथे होता. कोल्हापूर नागपूर औंध पुणे 52 / 100' भारतीय स्त्रियांचे राष्ट्रीय मंडळ ' ही संघटना.......यांनी स्थापन केली. कनुबेन मेहता सरलादेवी चौधुराणी मेहरीबाई टाटा तापीबाई हर्डीकर 53 / 100भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र....... हे होय. बंगाल गॅझेट कलकत्ता गॅझेट अमृत बाजार पत्रिका समाचार दर्पण 54 / 100' न्यू इंडिया ' वर्तमानपत्र खालील दिलेल्या कुठल्या देशामध्ये सुरू केले ? इंग्लंड जर्मनी जपान यु.एस.ए 55 / 100खालीलपैकी अचूक जोडी ओळखा ? एस. बॅनर्जी - रस्त गोफ्तार ॲनी बेझंट - न्यू इंडिया दादाभाई नौरोजी - इंडियन ओपिनियन महात्मा गांधी - बंगाली 56 / 100' विद्यापीठ अनुदान आयोगाची ' स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1957 1956 1958 1959 57 / 100' सेंट्रल हिंदू कॉलेज ' ची स्थापना कोणी केली ? स्वामी दयानंद स्वामी विवेकानंद ॲनी बेझंट केशव चंद्र सेन 58 / 100' विद्यापीठ कायदा ' कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे ? हंटर कमिशन रॅले कमिशन सॅडलर कमिशन वूड्स कमिशन 59 / 100खालीलपैकी कोणत्या पहिल्या समाजसुधारकांनी मुलींच्या शिक्षणास उत्तेजन आणि प्रसारास सुरुवात केली ? डॉ. बी. आर. आंबेडकर गोदुताई कर्वे महात्मा फुले विठ्ठलदास ठाकरसी 60 / 100' कमवा व शिकवा ' या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला ? मुदलियार आयोग राधाकृष्ण आयोग कोठारी आयोग जॉन सर्जट आयोग 61 / 100खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे. बागची - प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया एस. गोपाल - इमर्जन्सी ऑफ इंडियन नॅशनलीझम अनिल सील - प्रॉब्लेम्स अँड पॉलिटिक्स ऑफ ब्रिटिश इन इंडिया 1885 - 89 हिरालाल सिन्हा - ब्रिटिश पॉलीसी इन इंडिया 62 / 100एक ग्राम प्रथिनांमधून...... ऊर्जा मिळते. 9 किलो कॅलरी 7 किलो कॅलरी 4 किलो कॅलरी 2 किलो कॅलरी 63 / 100DOTS हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे ? पोलिओ एड्स हेपॅटीटीस क्षय 64 / 100प्रकाश संश्लेषण क्रियेत हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर...... ऊर्जेत करतात. यांत्रिक रासायनिक अणू विद्युत 65 / 100...... या रोगावर बी.सी.जी. ही प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते. क्षयरोग टायफाईड ( विषमज्वर ) कॉलरा कावीळ 66 / 100...... ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्त रस स्त्रवते . लालोउत्पादक ग्रंथी स्वादुपिंड यकृत जठर रस 67 / 100प्रत्येक मनुष्य दररोज सरासरी श्वासनाद्वारे किती हवा श्वसन केली जाते ? 1 किलो 10-20 किलो 15-22 किलो 100 किलो 68 / 100सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते ? A B D C 69 / 100आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते ? प्रथिने कर्बोदके मेद जीवनसत्वे 70 / 100अन्नपदार्थाची ऊर्जा या परिमाणात मोजली जाते ? अर्ग कुलूम्बस किलोजुल कॅलरीज 71 / 100मानवी शरीरात जवळजवळ.......किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात . 10,000 98,000 97,000 98,500 72 / 100' पेशी ' हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले? जगदीश चंद्र बोस रॉबर्ट हूक रॉबर्ट ग्राउंड यापैकी नाही 73 / 100वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरण पद्धती कोणी शोधून काढली ? थिओफ्रास्टर बेंथम व हूकर कार्ल लिनायस जी. एम. स्मिथ 74 / 100कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते ? मगर हत्ती सिंह जिराफ 75 / 100खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता ? वटवाघुळ पोपट घुबड घर 76 / 100विंचू हा.......प्राणी आहे. अंडी देणारा पिलांना जन्म देणारा वरीलपैकी दोन्ही यापैकी कोणतेही नाही 77 / 100खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे चार कप्प्याचे असते ? बेडूक मगर शार्क पाल 78 / 100राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक करतात ? महापौर आयुक्त गटविकास अधिकारी जिल्हाधिकारी 79 / 100महाराष्ट्राच्या कोकण विभागामध्ये महानगरपालिका आहेत ? 4 8 5 7 80 / 100ग्रामसभेतील सभेचे सदस्य कोण असतात ? ग्रामपंचायतीचे निवडून आलेले सदस्य. अठरा वर्षे पूर्ण झालेल्या सर्व व्यक्ती. गावातील नोंदणी झालेले मतदार. सरपंच , उपसरपंच व ग्रामपंचायतीचे निवडून आलेले सर्व सदस्य. 81 / 100पुढीलपैकी कोणती स्थानिक संस्था ही संक्रमणशील क्षेत्रासाठी गठीत केली जाते ? नगर परिषद शहर क्षेत्र समिती टाऊनशिप नगर पंचायत 82 / 100नगरपालिकेशी संबंधित तरतुदींचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटनादुरुस्ती कायद्यात करण्यात आला आहे ? 72 वी घटना दुरुस्ती 74 वी घटनादुरुस्ती 73 वी घटना दुरुस्ती 76 वी घटना दुरुस्ती 83 / 100भारतात स्थापन झालेली पहिली नगरपरिषद कोणती होती ? बॉम्बे कलकत्ता मद्रास दिल्ली 84 / 100महाराष्ट्र जिल्हा परिषदेची स्थापना....... मध्ये झाली. 1960 1950 1947 1924 85 / 100स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा म्हणून कोणत्या समितीची निर्मिती केली जाते ? प्रभाग समिती स्थायी समिती नियोजन समिती विषय समिती 86 / 100जिल्हा परिषदेमध्ये.......विषय समित्या असतात. 5 9 7 11 87 / 100जिल्हा ग्रामीण विकास नियंत्रणेचे प्रमुख म्हणून कोण कार्य करतो ? प्रकल्प संचालक उपजिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी 88 / 100पंचायत समिती पातळीवर प्रशासकीय नेतृत्व कोण करतो ? जिल्हाधिकारी पंचायत समिती सभापती गट विकास अधिकारी पंचायत समिती उपसभापती 89 / 100पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतो ? जिल्हा परिषद पंचायत समिती राज्य सरकार विधान परिषद 90 / 100पंचायत समितीला आसाम मध्ये.......म्हटले जाते. आंचलिन पंचायत जनपद सभा महकमा परिषद जिला पंचायत 91 / 100ग्रामसेवकाची निवड कोण करते ? पंचायत समिती ग्रामपंचायत राज्य शासन जिल्हा निवड मंडळ 92 / 100भारतात ग्रामीण स्थानिक शासनसंस्थेला काय म्हणतात ? ग्राम पंचायत पंचायती राज जिल्हा परिषद पंचायत समिती 93 / 100ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे ? 18 21 23 25 94 / 100माहितीच्या अधिकाराचा कायदा सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या देशात अस्तित्वात आला ? दक्षिण आफ्रिका स्वीडन यू.एस.ए. ( अमेरिका ) ऑस्ट्रेलिया 95 / 100महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार ज्या अधिकाऱ्यास दंड झालेला आहे , त्याने तो पुढील काळात भरावा. 8 दिवसात 30 दिवसात 45 दिवसात क्षमतेनुसार 96 / 100राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करतो ? भारताचे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उच्चाधिकार समितीच्या शिफारशीनंतर राज्यपाल राज्याचे मुख्यमंत्री 97 / 100खालीलपैकी कोणते मानवी हक्काचे उद्दिष्ट आहे ? योग्य अधिकाराच्या विभागणी बाबत खात्री केली. लोकांच्या हितसंबंधाचे संरक्षण करणे. अधिकाराचा दुरुपयोग करू न देणे . जनहितांचे संरक्षण करणे. 98 / 100हुंडाबंदी अधिनियमानुसार हुंडा देणे किंवा घेणे यास....... अशी शिक्षा होते. दोन वर्षापेक्षा कमी नाही पाच वर्षापेक्षा कमी नाही चार वर्षापेक्षा कमी नाही चार वर्षापेक्षा कमी नाही 99 / 100आरोपीचे मानव अधिकार राज्यघटनेचा पुढील कलमात संरक्षित केले आहे. 12 13 20 25 100 / 100पुढील दिवस हा ' मानवी हक्क दिन ' म्हणून साजरा होतो ? 26 नोव्हेंबर 10 डिसेंबर 26 जानेवारी 8 मार्च Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp