PYQ special test no. 756 April 11, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.756 TelegramAll the best 👍❤️संघर्ष करायला घाबरु नका,कारण.. तुम्ही अपघातानं मोठं झालात असं कोणालाही वाटता कामा नये...!!आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15महाराष्ट्रात.........येथे विमानाचा कारखाना आहे. सातारा पुणे तळोजा ओझर 2 / 15' सनी डेज ' या पुस्तकाचा लेखक कोण ? सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर रवी शास्त्री दिलीप वेंगसकर 3 / 15भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली ? 29 नोव्हेंबर 1949 20 ऑगस्ट 1947 15 ऑगस्ट 1947 26 जानेवारी 1950 4 / 15मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते ? दर्पण केसरी सुधारक महाराष्ट्र धर्म 5 / 15भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारची आहे ? लोकशाही अध्यक्षीय हुकूमशाही राजेशाही 6 / 15' गावस्कर ' हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ? स्वर संधी व्यंजन संधी विसर्गसंधी पूर्वरूप संधी 7 / 15' लेखन ' या नामाचे अनेक वचन ओळखा. लेखना लेखणी लेखण्या यापैकी नाही 8 / 15' आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता. ' वाक्याचा काळ ओळखा. रीती भूतकाळ पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ 9 / 15' सर्कशीतल्या विदुषकाने प्रेक्षकांना हसविले.' प्रयोग ओळखा. सकर्मक भावे अकर्मक भावे सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी 10 / 15' हळूहळू घडून येणारा बदल ' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. क्रांती उत्क्रांती उपक्रांती क्रांतिकारक 11 / 15एका दोरीचे समान 10 भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल ? 10 ठिकाणी 9 ठिकाणी 8 ठिकाणी 11 ठिकाणी 12 / 1575 किमी अंतर ताशी 18 किमी वेगाने पार करण्यास किती वेळ लागेल ? 4 ता.10 मी. 4 ता. 4 ता. 20 मी. 4 ता. 20 मी. 13 / 153 वर्षांपूर्वी केतकी व मानस यांच्या वयाचे गुणोत्तर 5:8 इतके होते तर आज मानसचे वय किती ? 26 वर्षे 16 वर्षे 21 वर्षे 19 वर्षे 14 / 1538 या संख्येत एक संख्या मिळविल्यास मिळणाऱ्या उत्तराला त्याच संख्येने भागल्यास बाकी 6 उरते. तर ती संख्या कोणती ? 16 14 18 12 15 / 152016 या वर्षाची सुरुवात शुक्रवारी झाली असेल, तर त्या वर्षात कोणता वार 53 वेळा आला होता ? बुधवार गुरुवार शनिवार रविवार Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp