PYQ special test April 12, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.760 TelegramAll the best 👍❤️"ज़िन्दगी में हमेशा एक बात ध्यान रखनाजो चीज़ कमा सकते होउसे मांगना बंद करो..!"आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15चुकीची जोडी ओळखा. 2000 ₹ - मंगळयान 500 ₹ - लाल किल्ला 50 ₹ - रथ / हम्पी सर्व बरोबर 2 / 15उज्वला योजना कशाशी संबंधित आहे ? महिलांना घरपोच रोजगार देणे. महिला व मुलीचे आरोग्य सुधारणे. महिला व मुलींच्या अनैतिक व्यापाऱ्यांना आळा घालणे. शाळेत जाणाऱ्या मुलींना बस सेवा मोफत. 3 / 15' करडी क्रांती ' खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे ? तेलबिया उत्पादन खते उत्पादन दूध उत्पादन अंडी उत्पादन 4 / 15खालीलपैकी कोणते संप्रेरक नाही. इन्सुलिन ग्लुकॅगॉन सोमॅटोस्टॅटिन अमायलेज 5 / 15ॲनॉटॉमी म्हणजे काय ? सजीवांच्या बाह्यरचनेचा अभ्यास सजीवांच्या अंतररचनेचा अभ्यास विषाणूंचा अभ्यास सजीवांच्या पेशीचा अभ्यास 6 / 15जरा म्हणजे....? म्हातारपण तरुण विधवा पती 7 / 15ध्वनिदर्शक शब्द लिहा. हंसाचा - ? धुत्कार कलरव गुंजारव कलकलाट 8 / 15' वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारली. ' प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी कर्मणी अकर्मक भावे 9 / 15कोणत्या लिपीत ध्वनीचा स्वतंत्र वर्ण आहे ? मोडी लिपी धाव लीपी देवनागरी लिपी खारोष्टी लिपी 10 / 15खालीलपैकी पृथकत्वाचक संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते ? सहस्त्र किरणे दहा दहाचा गट पाचवी खेप छप्पन मुले 11 / 15BEG : 479 : : DIA : ? 692 6113 7113 982 12 / 151 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2018 रोजी कोणता वार असेल ? सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार 13 / 153 × 3 + 20 ÷ 4 + 2 × 6 - 2 + 1 = ? 25 24 23 21 14 / 1530 ते 60 दरम्यान 6 चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत ? 4 5 6 7 15 / 15130 मीटर लांबीच्या आगगाडीला ताशी वेळ 60 कि.मी. वेगाने पूल ओलांडण्यास 15 सेकंद लागतात तर त्या पुलाची लांबी किती ? 80 मी. 120 मी. 150 मी. 180 मी. Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp