100 Mark Revsion Special Test April 12, 2023 by Ashwini Kadam 0 100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️ज्ञान धनापेक्षा श्रेष्ठ असते कारण, धनाचे संरक्षण तुम्हाला करावे लागते पण ज्ञान हे तुमचे संरक्षण करते.आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 100130 मीटर लांबीच्या आगगाडीला ताशी वेळ 60 कि.मी. वेगाने पूल ओलांडण्यास 15 सेकंद लागतात तर त्या पुलाची लांबी किती ? 80 मी. 120 मी. 150 मी. 180 मी. 2 / 10030 ते 60 दरम्यान 6 चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत ? 4 5 6 7 3 / 1003 × 3 + 20 ÷ 4 + 2 × 6 - 2 + 1 = ? 25 24 23 21 4 / 1001 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2018 रोजी कोणता वार असेल ? सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार 5 / 100BEG : 479 : : DIA : ? 692 6113 7113 982 6 / 100खालीलपैकी पृथकत्वाचक संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते ? सहस्त्र किरणे दहा दहाचा गट पाचवी खेप छप्पन मुले 7 / 100कोणत्या लिपीत ध्वनीचा स्वतंत्र वर्ण आहे ? मोडी लिपी धाव लीपी देवनागरी लिपी खारोष्टी लिपी 8 / 100' वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारली. ' प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी कर्मणी अकर्मक भावे 9 / 100ध्वनिदर्शक शब्द लिहा. हंसाचा - ? धुत्कार कलरव गुंजारव कलकलाट 10 / 100जरा म्हणजे....? म्हातारपण तरुण विधवा पती 11 / 100ॲनॉटॉमी म्हणजे काय ? सजीवांच्या बाह्यरचनेचा अभ्यास सजीवांच्या अंतररचनेचा अभ्यास विषाणूंचा अभ्यास सजीवांच्या पेशीचा अभ्यास 12 / 100खालीलपैकी कोणते संप्रेरक नाही. इन्सुलिन ग्लुकॅगॉन सोमॅटोस्टॅटिन अमायलेज 13 / 100' करडी क्रांती ' खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे ? तेलबिया उत्पादन खते उत्पादन दूध उत्पादन अंडी उत्पादन 14 / 100उज्वला योजना कशाशी संबंधित आहे ? महिलांना घरपोच रोजगार देणे. महिला व मुलीचे आरोग्य सुधारणे. महिला व मुलींच्या अनैतिक व्यापाऱ्यांना आळा घालणे. शाळेत जाणाऱ्या मुलींना बस सेवा मोफत. 15 / 100चुकीची जोडी ओळखा. 2000 ₹ - मंगळयान 500 ₹ - लाल किल्ला 50 ₹ - रथ / हम्पी सर्व बरोबर 16 / 100अर्धवट तोडलेले विधान दाखविण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात ? अर्धविराम लोप चिन्ह अपूर्ण विराम अपसारण चिन्ह 17 / 100' कोण आहे रे तिकडे ' या वाक्यापुढे कोणते चिन्ह येईल ? उद्गार चिन्ह स्वल्पविराम पूर्णविराम प्रश्नचिन्ह 18 / 100एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह येते ? प्रश्नचिन्ह स्वल्पविराम पूर्णविराम अवतरण चिन्ह 19 / 100वाक्यात आश्चर्य , आनंद , खेद आशा मनोधर्माचा उल्लेख येतो , तेव्हा वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह वापरतात ? प्रश्नचिन्ह उद्गारवाचक स्वल्पविराम पूर्णविराम 20 / 100श्रुतलेखन म्हणजे.... विरामचिन्हासह लेखन छापलेला उतारा पाहून वहीत उतरवणे अवतरण चिन्ह अपसारण चिन्ह 21 / 100बोलता-बोलता विचार मालिका तुटल्यास........ चिन्ह वापरतात. संयोग अपसारण अवतरण प्रश्न 22 / 100अवतरणातील मजकूर सुरू होण्यापूर्वी......... देतात. स्वल्पविराम अर्धविराम उद्गार चिन्ह प्रश्नचिन्ह 23 / 100पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल. केवढी शुभवार्ता आणलीस तू , . ? ! 24 / 100पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल . मी लवकर उठतो उद्गार चिन्ह प्रश्नचिन्ह पूर्णविराम यापैकी एकही नाही 25 / 100वाक्यात हे आल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही ? अनुस्वार पूर्णविराम स्वल्पविराम अर्धविराम 26 / 100एखाद्या शब्दासाठी असणारा पर्याय दर्शविण्यासाठी दोघांच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास काय म्हणतात ? संयोग चिन्ह लोप चिन्ह अवतरण विकल्प चिन्ह 27 / 100दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात ? अपसरण चिन्ह स्वल्पविराम अपूर्णविराम संयोग चिन्ह 28 / 100बोलणाऱ्यांच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात ? एकेरी अवतरण चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह संयोग चिन्ह उद्गार चिन्ह 29 / 100वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ? पूर्णविराम अपूर्णविराम स्वल्पविराम अर्धविराम 30 / 100पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा. तुझे नाव काय ? प्रश्नचिन्ह पूर्णविराम स्वल्पविराम उद्गारवाचक चिन्ह 31 / 1001919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशन ने केली ? डायर कमिशन हंटर कमिशन रौलेट कमिशन ओडवामन कमिशन 32 / 100भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही ? धर्मनिरपेक्ष साम्राज्यवादी लोकशाही प्रजासत्ताक 33 / 100' आधुनिक भारताचे जनक ' या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो ? राजा राम मोहन रॉय महात्मा गांधी दादाभाई नौरोजी महादेव गोविंद रानडे 34 / 100अभिनव भारत ( यंग इंडिया ) संघटनेचे मुख्यालय.......होते . पुणे नाशिक नागपूर मुंबई 35 / 100' सरहद्द गांधी ' या नावाने कोणाला ओळखले जाते ? आगा खान खान अब्दुल गफार खान महात्मा गांधी मोहम्मद अली जिना 36 / 100राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या ? सरोजिनी नायडू ॲनी बेझंट पंडिता रमाबाई सरस्वतीबाई जोशी 37 / 100' ग्रामगीता ' कोणी लिहिली आहे ? संत गाडगेबाबा संत तुकडोजी महाराज विनोबा भावे लोकमान्य टिळक 38 / 100जून 1757......... च्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला. प्लासी बक्सार पानिपत कालिकत 39 / 100भारतीय संसदेने .......साली हिंदू विवाह कायदा संमत केला. 1953 1954 1955 1956 40 / 100' कोसला ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ? नामदेव ढसाळ भालचंद्र नेमाडे बाबुराव बागुल नरहर कुरुंदकर 41 / 100LIC चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ? एम.आर. कुमार माधव कौशिक सिद्धार्थ मोहंती यापैकी नाही 42 / 100G - 20 बैठकीचे या वर्षीचे घोषवाक्य काय आहे ? मातृ देवो भव सत्यमेव जयते वसुधैव कुटुम्बकम यापैकी नाही 43 / 100खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचे प्रजासत्ताक दिन 2023 चे प्रमुख अतिथी होते ? इराण इटली जॉर्डन इजिप्त 44 / 100देशातील सर्व मान्यता प्राप्त शाळा व मंडळासाठी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व मूल्यांकन करण्यासाठी खालीलपैकी कोणते नियामन NCERT ने जारी केले ? PARAKH STRANGE PUSHP यापैकी नाही 45 / 100महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधक नियम.......रोजी अंमलात आले. 24 ऑक्टोबर 2005 8 मार्च 2006 26 ऑक्टोबर 2006 10 डिसेंबर 2005 46 / 100भारतीय घटनेच्या कोणत्या तरतुदी खाली अस्पृश्यता प्रतिबंधित करण्यात आली आहे ? अनुच्छेद 19 अनुच्छेद 17 अनुच्छेद 32 राज्यघटनेत अशी तरतूद नाही 47 / 100खालीलपैकी कोणत्या दस्ताऐवजाला सार्वजनिक दस्ताऐवज म्हणता येणार नाही ? राज्य सरकारने केलेले कायदे. नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी केलेले मृत्युपत्र. मालक आणि नोकर यांमधील लेखी करार. नागरिकांनी दाखल केलेले कर विवरण पत्र. 48 / 100महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कोणते कलम जनतेसंबंधी पोलीस अधिकाऱ्यांच्या कर्तव्याशी संबंधित आहे ? कलम 66 कलम 64 कलम 65 कलम 67 49 / 100खालीलपैकी कोण सार्वजनिक सेवक आहे , परंतु सरकारी सेवक नाही ? नगरपालिका आयुक्त न्याय व्यक्ती कर निर्धारक वरील सर्व 50 / 100...... वर्षांच्या बालकाने केलेली कोणतीही कृती अपराध होत नाही . 7 वर्षाखालील 7 ते 12 वर्षामधील 18 वर्षाखालील 16 वर्षाखालील 51 / 100भारतीय दंड संहितेतील कोणत्या कलमान्वये गुन्हेगारी स्वरूपाच्या कटाची व्याख्या दिली आहे ? कलम 20 - बी कलम 120 - ए कलम 120 कलम 119 52 / 100भारतीय दंड संहितेतील खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे ' व्यक्ती ' या शब्दाची व्याख्या सांगितली आहे ? 10 8 11 12 53 / 100भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमतः केव्हा दुरुस्त करण्यात आली ? 1952 1966 1976 1986 54 / 100भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला आग्रक्रम दिला आहे ? स्वातंत्र्य समता न्याय बंधुभाव 55 / 100भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली ? उद्देशपत्रिका मूलभूत अधिकार मूलभूत कर्तव्य राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे 56 / 10042 व्या घटना दुरुस्ती नंतर भारताचे केलेले वर्णन असे : सार्वभौम समाजवादी प्रजासत्ताक गणराज्य. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य. सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य. प्रजासत्ताक गणराज्य. 57 / 100गटाबाहेरचा शब्द ओळखा. विचार , अभिव्यक्ती , विश्वास , श्रद्धा , उपासना , सामाजिक विचार श्रद्धा सामाजिक उपासना 58 / 100खालीलपैकी कशाचे भारतीय ' राज्यघटनेचा आत्मा ' असे वर्णन केले जाते ? मूलभूत हक्कांवरील प्रकरण मार्गदर्शक तत्त्वांवरील प्रकरण उद्देशपत्रिका न्यायालयीन पुनर्विलोकनासंबंधीच्या तरतुदी 59 / 100आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने विचार , अभिव्यक्ती , विश्वास , श्रद्धा आणि........यांचे स्वातंत्र्य दिले आहे. व्यवसाय संघटना पूजा संचार 60 / 100खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? सरनामा अधिकाराचे उगमस्थान दर्शवतो. सरनाम्याची अंमलबजावणी न्यायालयाद्वारे करता येत नाही. सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत नाही. सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकारावर निर्बंध आणतो. 61 / 100सामान्यपणे संघराज्य पद्धतीला कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते ? द्विगृही एकगृही बहुगृही यापैकी कोणतेही नाही 62 / 100भारतीय न्यायपालिकेची वैशिष्ट्य कोणती ? एकेरी व एकात्म न्यायपालिका न्यायपालिकेस विधिमंडळ नियंत्रित करते. न्यायपालिकेस सरकार नियंत्रित करते. वरील सर्व 63 / 100संघराज्य सरकारमध्ये........ सर्व अधिकार केंद्र सरकारला आहेत. राज्य व केंद्रामध्ये अधिकार विभाजित आहेत. सर्व अधिकार राज्याला असतात. राज्याला अधिकार असतात मात्र केंद्र सरकार मार्गदर्शक असते. 64 / 100संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व.......च्या राज्यघटनेवरून स्वीकारले गेले. अमेरिका ऑस्ट्रेलिया जर्मनी फ्रान्स 65 / 100खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे ? भारत धार्मिक राज्य आहे. भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे. भारत भांडवलशाही राज्य आहे. भारत सर्वकषवादी राज्य आहे. 66 / 100भारतीय राज्यघटनेत ' न्यायिक पुनर्विलोकनाचा ' विचार कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे ? ग्रेट ब्रिटन फ्रान्स आयर्लंड अमेरिका 67 / 100' भारत हे संघराज्य आहे ' यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही ? द्विगृही कायदेमंडळ एक राज्यघटना राज्यघटनेची सर्वोच्चता न्यायालयीन पुनर्विलोकन 68 / 100' कायद्याचे राज्य ' या तत्वाचे आद्यप्रवर्तक कोण होते ? सर एडवर्ड कोक जेम्स 1 मेडिसन यापैकी नाही 69 / 100अनुभट्टीत खालीलपैकी कोणत्या कार्यक्षम पदार्थाच्या आधारे न्यूट्रॉनची गती कमी करण्यात येते ? हेलियम नायट्रोजन ड्युटेरियम ऑक्सिजन 70 / 100भारतात अणुऊर्जा प्रकल्पाकरिता अणुइंधन कोठे उत्पादित करण्यात येते ? मुंबई हैदराबाद कल्पक्कम इंदोर 71 / 100खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे ? ओझोन प्राणवायू ( ऑक्सिजन ) कर्बाम्ल वायु हवा 72 / 100पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवांमधील विविधता म्हणजे......... जीवशास्त्र जैवविविधता जैवतंत्रज्ञान जैव रसायनशास्त्र 73 / 100गारव्यासाठी रेफ्रिजरंट म्हणून काय वापरतात ? फ्रेऑन अमोनिया वरील दोन्ही वरीलपैकी काहीच नाही 74 / 100हायग्रोमीटर काय मोजते ? सापेक्ष आर्द्रता द्रवांची सापेक्ष घनता नदीच्या पात्रातील प्रवाह वरील काहीही नाही 75 / 100भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला ? मिथिन अमाईन मिथिल क्लोराइड मिथिल आयसोसायनेट मिथिल फ्लुराईड 76 / 100वातावरणातून कोणत्या प्रकारचे किरण कार्बन डाय-ऑक्साइड ( CO2) शोषतात ? अल्ट्रा व्हायलेट इन्फ्रारेड व्हीजीबल मायक्रोवेव्ह 77 / 100खालीलपैकी कशामुळे पाण्याचे प्रदूषण होत नाही ? खते विरंजक चूर्ण कीटकनाशके बुरशीनाशके 78 / 100खालीलपैकी कोणते जैविक खत नाही ? जिवाणू खत शैवाल खत हरित शेणखत वरील सर्व 79 / 100खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्रधिकरणाचे प्रमुख आहेत ? भारताचे राष्ट्रपती भारताचे पंतप्रधान राष्ट्रीय योजना आयोगाचे अध्यक्ष भारताचे गृहमंत्री 80 / 100इन्सॅट उपग्रह कोणत्या कक्षेत भ्रमण करतात ? वर्तुळाकार व ध्रुवीय अंडाकृती व विषुववृत्तीय वर्तुळाकार व विषुववृत्तीय अंडाकृती व ध्रुवीय 81 / 100बी.टी. कापूस ही आहे ? कृतक वनस्पती संकरित वनस्पती जनुकांतरीत वनस्पती उत्परीवर्तित वनस्पती 82 / 100नैसर्गिक वायुमध्ये........ चे प्रमाण मुख्यत्वे करून असते . ब्युटेन प्रोपेन मिथेन इथेन 83 / 100भारताचे अणूऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ? डॉ. के. एन. व्यास डॉ. कस्तुरीरंगन डॉ. अनिल काकोडकर डॉ. राजा रमण्णा 84 / 100खालीलपैकी कोणता आण्विक ऊर्जा प्रकल्प नाही ? तारापूर ( महाराष्ट्र ) रावतभाटा ( राजस्थान ) कैगा ( कर्नाटक ) मुंद्रा ( गुजरात ) 85 / 100पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती कालावधी लागतो ? 23 तास 56 मिनिटे 4.09 सेकंद 23 तास 55 मिनिटे 59.09 सेकंद 23 तास 55 मिनिटे 49.09 सेकंद 23 तास 56 मिनिटे 0.09 सेकंद 86 / 100पुढील क्षेत्रांचा नीट विचार करा : 1) अँडीज पर्वत 2) न्यूझीलंड 3) फिलिपाईन्स 4) तैवान यांपैकी कोणता ' अग्नीकंकणाचा ' भाग आहे ? फक्त 1 1 आणि 2 1 , 3 आणि 4 1 , 2 , 3 आणि 4 87 / 100असा कोणता देश आहे की ज्यात कोणताही खनिज आढळत नाही ? स्विझर्लंड फ्रान्स स्वीडन पेरू 88 / 100खालीलपैकी कोणत्या प्रदेशास हजारो भाषांची भूमी म्हणतात ? दक्षिण अमेरिका आफ्रिका आशिया युरोप 89 / 100जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे ? चीन इटली फ्रान्स स्पेन 90 / 100एकमेव सर्वात मोठा जैविक साधनसंपदा साठा.......येथे आढळतो. उष्ण कटिबंधीय पानझडी वृक्षांची अरण्ये अमेझॉन पर्जन्य अरण्ये समशीतोष्ण सूचीपर्णी अरण्ये मोसमी अरण्ये 91 / 100सार्क ( SAARC ) म्हणजे काय ? जागतिक व्यापार संघटना दक्षिण आशिया संघटना दक्षिण पूर्व आशियाची देशाची संघटना यापैकी नाही 92 / 100तांबडा समुद्र व भूमध्य सागर कोणत्या कालव्याने जोडला गेला आहे ? सुएझ पनामा इंदिरा गांधी वरीलपैकी कोणतेही नाही 93 / 100खालीलपैकी कोणते बेट प्रवाळ बेट आहे ? एलिझाबेथ बेट बाहामा बेट बफिन बेट व्हिक्टोरिया बेट 94 / 100पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते पृथ्वी दक्षिणेकडून उत्तरेकडे फिरते पृथ्वी उत्तरेकडून दक्षिणेस फिरते 95 / 100खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मान्सून प्रकारचा पाऊस पडत नाही ? पश्चिम पाकिस्तान फिलिपाईन्स दक्षिण व्हिएतनाम मध्य केनिया 96 / 100भारताच्या पश्चिमेस व वायव्येस खालीलपैकी कोणते देश आहेत ? पाकिस्तान व अफगाणिस्तान नेपाळ व चीन पाकिस्तान व भूतान बांगलादेश व ब्रह्मदेश 97 / 100सोमालिया व येमेन मध्ये कोणते आखात आहे ? अकाबाचे आखात ओमानचे आखात एडनचे आखात ऑबनचे आखात 98 / 100सुदान देश कोणत्या खंडात आहे ? दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका युरोप आफ्रिका 99 / 100खालीलपैकी कोणते वाळवंट सोडियम नायट्रेटच्या साठ्यासाठी प्रसिद्ध आहे ? गोबी सहारा कलहरी अटाकामा 100 / 100खालीलपैकी कोणत्या देशात ' व्हॅली ऑफ टेन थाउजंड स्मोक ' आहे ? जपान यु.एस. ए इंडोनेशिया इटली Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp