मराठी व्याकरण व GK स्पेशल टेस्ट | पोलीस भरती | MPSC

सामान्य ज्ञान व मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

​🎯 पोलीस भरती स्पेशल: सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण टेस्ट! 🎯

​वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या सर्व मित्रांसाठी एक सुवर्णसंधी! तुमच्या तयारीची पातळी तपासण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष मॉक टेस्ट.

​विषय: सामान्य ज्ञान (GK) + मराठी व्याकरण (Marathi Grammar)

​वैशिष्ट्ये: परीक्षेच्या नवीन पॅटर्ननुसार महत्त्वाचे प्रश्न.

​⏳ वेळ वाया घालवू नका, आजच टेस्ट सोडवा आणि तुमचा स्कोअर चेक करा!

 

​माहिती आणि टेस्टसाठी भेट द्या: policebhartitest.com

लक्ष्य करिअर अकॅडेमी, सोलापूर

Daily फ्री ऑनलाईन टेस्ट 🙏

1 / 25

' गझल तो करेल काय ' या वाक्याची संबंधी सर्वनाम ( अध्यान्हत ) ओळखा ?

2 / 25

पंचायतींना 73 व्या घटना दुरुस्तीने.......दर्जा प्रदान केला.

3 / 25

वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते ?

4 / 25

शब्द बनवणे किंवा सिद्ध होणे याला काय म्हणतात ?

5 / 25

सामान्यपणे संघराज्य पद्धतीला कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते?

6 / 25

खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो ?

7 / 25

' स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद ' हे घोषवाक्य या संस्थेचे आहे.

8 / 25

सूर्य पूर्वेला उगवतो. काळ ओळखा.

9 / 25

' शेण पडले तर माती घेऊन उठते ' या म्हणीचा अर्थ...

10 / 25

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य शासन संस्था..... मध्ये स्थापन करण्यात आली.

11 / 25

" ऑपरेशन पोलो " हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते?

12 / 25

अकरावा रुद्र....

13 / 25

' यज्ञसुकर -

14 / 25

विषाणू ( व्हायरस )........असतात.

15 / 25

ग्रामसभेचे सदस्य कोण असतात ?

16 / 25

कुफरच्या पेशी......यामध्ये आढळतात.

17 / 25

पुढीलपैकी ' करणरुपी ' वाक्य कोणते ?

18 / 25

महाराष्ट्रातील ग्रामस्वच्छता अभियानाला कोणाचा संताचे नाव दिले आहे ?

19 / 25

संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व...... च्या राज्य घटनेवरून स्वीकारले गेले.

20 / 25

राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात?

21 / 25

शब्द प्रकार (शब्दजाती) ओळखा - आपण.

22 / 25

अनेकवचनी शब्द ओळखा.

23 / 25

पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते ते निवडा.

24 / 25

आश्चर्य, क्रोध वगैरे भावना दर्शवणारे चिन्ह कोणते ?

25 / 25

खालीलपैकी कोणते अनुनासिक मुर्धन्य आहे ?

Your score is

The average score is 0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment