😍 टेस्ट game no. 16 – hard 🔥
टेस्ट game hard बनवलेली आहे. Telegram बघूया कोणाचा खरंच कडक अभ्यास आहे 👌
टेस्ट game hard बनवलेली आहे. Telegram बघूया कोणाचा खरंच कडक अभ्यास आहे 👌
Telegram महाराष्ट्रातील समाजसुधारक वर ही imp टेस्ट game आहे. सर्व प्रश्न परीक्षेचा दृष्टिकोन समोर ठेवून बनवलेले आहेत. त्यामुळे सर्वांनी टेस्ट सोडवा आणि आपले मार्क मला कॉमेंट करून सांगा.
Telegram महत्वाचे टेस्ट आहे नक्की सोडवा. एक प्रश्न चुकला तर तुम्ही या game मध्ये बाद होणार. त्यामुळे विचार करून सोडवा. Min 2 attempt मध्ये टेस्ट सोडवलीच पाहिजे. प्रश्नांना सहज घेऊ नका अनेक वेळा आलेले आहेत.
महत्वाचे टेस्ट आहे नक्की सोडवा. एक प्रश्न चुकला तर तुम्ही या game मध्ये बाद होणार. त्यामुळे विचार करून सोडवा. Min 2 attempt मध्ये टेस्ट सोडवलीच पाहिजे. प्रश्नांना सहज घेऊ नका अनेक वेळा आलेले आहेत.
First time टेस्ट game ही mix subject वार घेतं आहे. नक्की तुम्हाला परीक्षेचा feel येईल. सिरीयस ने सोडवलं तरच जास्त मार्क मिळतील. Attempt करताना विचार करा नाही येत तर सरळ next quiz सोडवा.
सर्व स्पर्धा परीक्षा करण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे मराठी.. यात एकही मार्क चुकला तर तुम्ही मराठी मधून बाहेर पडाल. मुळे या विषयावर फोकस करून जास्तीत जास्त महत्वाचे प्रश्न यामध्ये टाकलेले आहेत. Telegram सर्वांनी नक्की सोडवा.
ही टेस्ट गेम इतिहास विषयाला टार्गेट करून बनवलेली आहे. Telegram त्यामुळे प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचा मगच सोडवा. All the best