😍 टेस्ट game no. 7 – इतिहास 😍

ही टेस्ट गेम इतिहास विषयाला टार्गेट करून बनवलेली आहे.

त्यामुळे प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचा मगच सोडवा.

All the best

0
Created on By Tile

😍 टेस्ट game no. 8 - इतिहास ✅️

  1. टेस्ट game चा IMP rule ✅️ एक प्रश्न चुकला तर game मधून बाहेर 😅
  2. टेस्ट game मुळे खूप फायदा होत आहे.
  3. आजचा विषय आहे इतिहास.
  4. सर्व प्रश्न परीक्षेचा दृष्टीने imp असे आहेत.
  5. त्यामुळे एकही प्रश्न विसरू नका.

1 / 10

मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली?

2 / 10

कमवा व शिका या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला?

3 / 10

आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार कोणी सुरू केले होते?

4 / 10

भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाइसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले?

5 / 10

...... ला आधुनिक भारतीय शिक्षणाचा "मॅग्ना कार्टा" असे म्हटले जाते?

6 / 10

कोणत्या गव्हर्नर जनरल ने इनाम कमिशन 1828 रोजी नेमले?

7 / 10

कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आला?

8 / 10

भारतामध्ये दत्तक वारस नामंजूर हे धोरण कोणी स्वीकारले होते?

9 / 10

स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण?

10 / 10

बंदी जीवन हे पुस्तक कोणी लिहिले?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!