😍 टेस्ट game no. 4 😍 IMP Quiz May 9, 2022 by Laksh Career Academy Solapur टेस्ट रुल तर तुम्हाला समजलं असेलच..महाराष्ट्र भूगोल वर आधारित टेस्ट आहे. टेस्ट मधील प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत.आणि विशेष ही टेस्ट सोपी ahe नक्की सोडवा. तुमचं कॉन्फिडन्स वाढेल. /20 0 टेस्ट सोडवण्यासाठी सर्व भावी पोलिसांना खूप खूप शुभेच्छा...! Telegram😍 टेस्ट game no. 4 😍आजचा विषय महाराष्ट्र भूगोल.सोपी टेस्ट आहे. फक्त नीट वाचून सोडवा. जास्तीत जास्त अभ्यास आहे तो या टेस्टमध्ये पहिल्या attempts मध्ये पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतो. 1 / 201. महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालील पैकी कोणत्या एका जिल्ह्याची सर हद्द लागत नाही? 1) यवतमाळ 2) नांदेड 3) गोंदिया 4) चंद्रपूर 2 / 202. खालीलपैकी कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे? 1) मुरुड 2) श्रीवर्धन 3) देवगड 4) मुंब्रा 3 / 203. भारतात सर्वात जास्त इलेक्ट्रॉनिक कचरा ( e waste) खालीलपैकी कोणत्या शहरात निर्माण होतो? 1) बेंगलोर 2) हैद्राबाद 3) मुंबई 4) पुणे 4 / 204. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे? 1) पुणे 2) नागपूर 3) अलिबाग 4) कोल्हापूर 5 / 205. महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते? 1) मराठवाडा 2) कोकण 3) विदर्भ 4) पश्चिम महाराष्ट्र 6 / 206. श्री संत तुकडोजी महाराज समाधी.... येथे आहे. 1) नाशिक 2) मोझरी 3) नागपूर 4) बुलढाणा 7 / 207. भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत? 1) 9 2) 7 3) 8 4) 10 8 / 208. खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे? 1) अंथऱासाईट 2) बिट्टू मिनस 3) पीठ 4) लिग्नाइट 9 / 209. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साइट खनिजाचे उत्पादन होते? 1) परभणी 2) कोल्हापूर 3) जळगाव 4) सोलापूर 10 / 2010. महाराष्ट्राच्या सह्याद्री भागातील शिखर व जिल्हा यांच्या जोड्या लावा? शिखर जिल्हाअ) मांगी-तुंगी - 1) साताराब) तोरणा 2) नाशिकक) कळसुबाई 3) अहमदनगरड) महाबळेश्वर 4) पुणे 1) अ -2, ब -4, क - 3, ड - 1 2) अ -2, ब -1, क - 4, ड - 3 3) अ -3, ब -4, क -1, ड - 2 4) अ -2, ब -3, क - 1, ड - 4 11 / 2011. (imp प्रश्न ) - भारतीय राज्यघटनेचा सरनामा ला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे कोणी बोलले? 1) बी आर आंबेडकर 2) पंडित जवाहरलाल नेहरू 3) m.v. पायली 4) ठाकुर दास भार्गव 12 / 2012. खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत नाही? 1) आसवली 2) राजवाडी 3) उन्हेरे 4) वज्रेश्वरी 13 / 2013. खालील पैकी कुठले राष्ट्रीय उद्यान विदर्भ विभागात मोडत नाही? 1) गुगामल 2) नवेगाव 3) पेंच 4) वरीलपैकी कोणतेही नाही 14 / 2014. खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे? 1) जालना 2) लातूर 3) उस्मानाबाद 4) मुंबई उपनगर 15 / 2015. भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? 1) कान्हा 2) गीर 3) जिम कार्ब्रेट 4) संजय गांधी 16 / 2016. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? 1) ओल्या दुष्काळाचा प्रदेश 2) पर्जन्यछायेचा प्रदेश 3) अति पर्जन्याचा प्रदेश 4) तराई 17 / 2017. खालील पैकी कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो? 1) मुंबई पुणे 2) मुंबई-नाशिक 3) पुणे बेंगलोर 4) पुणे सोलापूर हा रस्ता पुणे व सातारा दरम्यान लागतो. परंतु पुढे जाऊन तो बेंगलोरला सुद्धा मिळतो. हा प्रश्न एमपीएससी मध्ये आलेला आहे.18 / 2018. ओझोन छिद्र सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी आढळले? 1) 1995 2) 1985 3) 1958 4) 1972 19 / 2019. माथेरान हा प्रसिद्ध घटमाथा.... जवळ आहे. 1) नेरळ 2) नेरुळ 3) लोणावळा 4) पुणे 20 / 2020. खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी रेल्वेने पोहोचता येते? 1) आंबोली 2) महाबळेश्वर 3) माथेरान 4) पाचगणी Your score isThe average score is 0% LinkedIn Facebook VKontakte 0% Send feedback Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp