Special test police bharti,talathi,vanrakshak April 28, 2023 by Laksh Career Academy Solapur Sarv exam sathi mix test banvleli ahe sarvanni sodva.. Telegram 0 Created on April 28, 2023 By TilePolice bharti test - 802मुंबई पोलीस स्पेशल टेस्ट आहे सर्वांनी सोडवा.. 1 / 20धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते ? उभयविध क्रियापद द्विकर्मक क्रियापद संयुक्त क्रियापद यापैकी नाही 2 / 20दिलेल्या क्रमात पुढील संख्या कोणती असेल? 15, 55, 24, 68, 33, 81, 42,94, 60 51 107 120 3 / 20विनंती, शक्यता, इच्छा, तर्क, कर्तव्य, योग्यता व्यक्त करणारी क्रियापदे.... असतात. योग्य पर्याय निवडा. विध्यर्थी आज्ञार्थी स्वार्थी संकेतर्थी 4 / 20'चार रस्ते एकत्र येतात ती जागा' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता ? चव्हाटा चाकोरी चावडी चतुर्वेद 5 / 20एका माणसाने स्वतः कडील 20% रक्कम गमावली. उरलेल्या रक्कमेपैकी 80% खर्च झाल्यावर त्याच्याकडे 80 रुपये उरले. सुरवातीला त्याच्याकडे किती रक्कम होती? रु.750 रु.1000 रु.1250 500 6 / 20महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी आहे, जिला चार पर्यायी नावं आहेत. कशाचा त्या सूचीमध्ये समावेश होत नाही? मुरुथु मारठी मल्हाती मारुथुवम 7 / 20सपाट आरशाच्या 'उजवी बाजू डावी म्हणून दिसणे' आणि 'याउलट ' च्या गुणधर्माला म्हणतात. परावर्तन पार्श्विक व्युत्क्रमण ऊर्ध्व व्युत्क्रमण अपवर्तन 8 / 20'खेड्यातील माणसे आता बरीच पुढारली.' या वाक्यातील क्रियापद ओळखा. आता. माणसे खेड्यातील यापैकी नाही 9 / 20तुमच्या शरीराची स्थितीज ऊर्जा कमीत कमी असते जेव्हा तुम्ही....... असता. खुर्चीवर बसलेले जमिनीवर बसलेले जमिनीवर झोपलेले जमिनीवर उभे 10 / 20मानवी शरीरात पित्त हे........या अवयवात तयार होते. यकृत मूत्रपिंड लाळ ग्रंथी फुफ्फुस 11 / 202014 वर्षाचा नाताळ गुरुवारी आला होता तर 2016 यावर्षी 3 जानेवारी कोणत्या दिवशी आला होता ? मंगळवार शनिवार रविवार सोमवार 12 / 20ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली ? राजा राम मोहन रॉय डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले महात्मा गांधी 13 / 20ब्रिटिश हिंदुस्थानाचे पहिले व्हॉइसरॉय.........होते. लॉर्ड हेस्टिंग लॉर्ड माऊंटबॅटन लॉर्ड कॅनिंग लॉर्ड आयर्विन 14 / 20नोबेल पारितोषिकाच्या भारतातील पहिल्या महिला मानकरी कोण ? इंदिरा गांधी मदर तेरेसा किरण बेदी सरोजिनी नायडू 15 / 20मानवी शरीरातील ' अपेंडिक्स ' हा भाग कोणत्या अवयवाला जोडलेला असतो ? जठर स्वादुपिंड लहान आतडे मोठे आतडे 16 / 20महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता ? मुंबई मुंबई उपनगर ठाणे पुणे 17 / 20एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह येते ? प्रश्नचिन्ह स्वल्पविराम पूर्णविराम अवतरण चिन्ह 18 / 20खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचे प्रजासत्ताक दिन 2023 चे प्रमुख अतिथी होते ? इराण इटली जॉर्डन इजिप्त 19 / 20ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात ? वाक्य स्वरादी वर्ण शब्द 20 / 20सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ' दक्षिण काशी ' म्हणून ओळखले जाणारे पवित्र मंदिर कोणते ? विमलेश्वर रामेश्वर सागरेश्वर कुणकेश्वर Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp