All exam imp test 803 April 29, 2023 by Laksh Career Academy Solapur 0 Created on April 29, 2023 By Tile Mumbai police test - 803 Telegramमुंबई पोलीस व एसएसआरपी साठी महत्त्वाची टेस्ट आहे सर्वांनी नक्की सोडवा...टेस्ट सिरिज साठी संपर्क 8055784755 1 / 15खालीलपैकी हवेमुळे प्रसारित होणारा रोग कोणता आहे? रेबीज आणि एड्स कॉलरा आणि अतिसार गलगंड आणि कुपोषण सर्दी आणि क्षय 2 / 15'हा, ही, हे, तो, ती, ते' चा वापर नामाऐवजी केल्यास तेथे कोणती सर्वनामे ? संबंधी सर्वनामे सामान्य सर्वनामे अनिश्चित सर्वनामे दर्शक सर्वांनामे 3 / 15चुकीचा पर्याय निवडा. खालील - अव्ययसाधित विशेषण पिकलेला - धातुसाधित विशेषण असला - सार्वनामिक विशेषण चौपट - परिमाणवाचक विशेषण 4 / 15'कटी' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. गळा डोके पाय कंबर 5 / 15रक्तामधील कोणता घटक ऑक्सिजनचे वहन करतो? बिंबाणु पांढऱ्या रक्तपेशी (WBC) लाल रक्तपेशी (RBC) जीवद्रव्य 6 / 15वयाबद्दल विचारले असता एका व्यक्तीने सांगितले, “त्याचे वय पहिल्या 15 नैसर्गिक संख्यांची बेरीज केल्यावर मिळते." तर त्या व्यक्तीचे वय किती? 100 50 120 150 7 / 15खालीलपैकी कोणते उदाहरण कर्मधारय समासाचे नाही ? नीलगगन भवसागर काव्यामृत शेतकरी 8 / 15कोणत्या समासातील पहिले पद संख्यावाचक विशेषण तर दुसरे पद नाम असते? द्वंद्व समास द्विगु समास कर्मधारय समास अव्यविभाव समास 9 / 15चुकीची जोडी ओळखा. संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय - सुद्धा, देखील, ही हेतुवाचक शब्दयोगी अव्यय -साठी, करिता, स्तव तुलनावाचक शब्दयोगी अव्यय -पेक्षा, तर, परीस भागवाचक शब्दयोगी अव्यय - प्रति, कडे, विरुद्ध 10 / 15सूर्यामधील ऊर्जेचा उगम.... यामुळे होतो कार्बन डायॉक्साइडमध्ये कार्बनचे रूपांतरण होणे हायड्रोजनचे हेलियममध्ये रूपांतरण होणे हायड्रोजनचे ज्वलन होणे युरेनियम चे क्रिप्टॉन मध्ये रूपांतर होणे 11 / 15भारताचे सध्याचे मुख्य निवडणुक आयुक्त कोण आहेत? ओम प्रकाश रावत सुनिल अरोरा नसीम झेदी राजीव कुमार 12 / 151853 साली मुंबईतील पहिली कापड गिरणी (टेक्सटाईल मिल) कुणी सुरू केली? कावसजी नानाभाई डॉ. बी. आर. आंबेडकर चित्तरंजन दास रोमेश चंद्र दत्त 13 / 15इंद्रधनुष्य तयार होणे हे... . चे उदाहरण आहे. विकिरण ध्रुवीकरण विवर्तन विपथन 14 / 15'खसखस पिकणे' या वाक्प्रचाराचा अर्थ - मोठ्याने हसणे... पदार्थात खसखस वाटून घालणे. अफूचे भरपूर पीक येणे. कुजबुजने 15 / 15बँकेच्या पश्चिमेस 2 किमी अंतरावर बाग आहे. बागेच्या दक्षिणेस 3 किमी अंतरावर शाळा आहे. शाळेच्या पूर्वेस 2 किमी अंतरावर व्यायामशाळा आहे. तर व्यायामशाळा व बँक यांमधील अंतर किती ? 4 की. मी. 7 की. मी. 3 की. मी. 2 की. मी. Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Mumbai police and SRPF special testShare this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp