PYQ Special Test No. 753

0

PYQ स्पेशल टेस्ट no.753

All the best 👍❤️

जो तुम्हारे खिलाफ बोल 

रहे है उनका मुँह कामयाबी 

से बंद करो!

 

आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक धरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखतात ?

2 / 15

संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी या जिल्ह्यातील आहे ?

3 / 15

झूम हा कशाचा प्रकार आहे ?

4 / 15

पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे........म्हणतात.

5 / 15

संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते ?

6 / 15

भाषेचे एकूण किती प्रकार आहेत ?

7 / 15

ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात ?

8 / 15

खालील वाक्यात दिलेला शब्द कोणते कार्य करतो ते सांगा. ' दशरथाने कैकयीला दोन वर दिले . '

9 / 15

संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात ?

10 / 15

खालीलपैकी सिद्ध क्रियापद कोणते ?

11 / 15

साडेचार किलोग्रॅम हळदीच्या दीडशे ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील ?

12 / 15

एका व्यक्तीने एक घड्याळात 540 विकले 10% तोटा झाला. तर 20 टक्के नफा व्हावा अशी त्यांची इच्छा असते, तर त्याने ते घड्याळ किती रुपये असे विकावयास हवे होते ?

13 / 15

ठीक 08:00 वाजता आरशात किती वाजले असतील ?

14 / 15

एका वर्गातील विद्यार्थी काही रांगांमध्ये बसलेले आहेत. एका रांगेत जितके विद्यार्थी आहेत, तेवढ्याच रांगा आहेत. वर्गात एकूण 100 विद्यार्थी आहेत , तर एकूण रांगा किती ?

15 / 15

एका विद्यार्थ्यास परीक्षेत 40 पैकी 26 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले ?

Your score is

The average score is 0%

0%

   हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!