PYQ Special Test No. 753 April 8, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.753 TelegramAll the best 👍❤️जो तुम्हारे खिलाफ बोल रहे है उनका मुँह कामयाबी से बंद करो! आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक धरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखतात ? गडचिरोली भंडारा ठाणे रायगड 2 / 15संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी या जिल्ह्यातील आहे ? अकोला अमरावती अहमदनगर बुलढाणा 3 / 15झूम हा कशाचा प्रकार आहे ? शेतीचा जंगलाचा नृत्याचा संगीताचा 4 / 15पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे........म्हणतात. परिवलन गती परिभ्रमण यापैकी नाही 5 / 15संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते ? राज्यसभा विधानसभा विधानपरिषद लोकसभा 6 / 15भाषेचे एकूण किती प्रकार आहेत ? 04 02 03 05 7 / 15ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात ? वाक्य स्वरादी वर्ण शब्द 8 / 15खालील वाक्यात दिलेला शब्द कोणते कार्य करतो ते सांगा. ' दशरथाने कैकयीला दोन वर दिले . ' नाम क्रियापद शब्दयोगी अव्यय विशेषण 9 / 15संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात ? आगम क्रिया कर्मणी आख्यात 10 / 15खालीलपैकी सिद्ध क्रियापद कोणते ? बाई वही आणतील. बाईंनी वह्या आणल्या. बाईंनी वह्या आणल्या होत्या. बाई वह्या आणतात. 11 / 15साडेचार किलोग्रॅम हळदीच्या दीडशे ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील ? 25 30 35 20 12 / 15एका व्यक्तीने एक घड्याळात 540 विकले 10% तोटा झाला. तर 20 टक्के नफा व्हावा अशी त्यांची इच्छा असते, तर त्याने ते घड्याळ किती रुपये असे विकावयास हवे होते ? 712.80 720 600 760 13 / 15ठीक 08:00 वाजता आरशात किती वाजले असतील ? 08:00 05:00 02:00 04:00 14 / 15एका वर्गातील विद्यार्थी काही रांगांमध्ये बसलेले आहेत. एका रांगेत जितके विद्यार्थी आहेत, तेवढ्याच रांगा आहेत. वर्गात एकूण 100 विद्यार्थी आहेत , तर एकूण रांगा किती ? 10 12 25 17 15 / 15एका विद्यार्थ्यास परीक्षेत 40 पैकी 26 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले ? 60 55 70 65 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp