Marathi Vyakaran Special Test April 8, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( समास ) TelegramAll the best 👍❤️जो प्रयास करना नही जानते उन्हें हर समस्या बड़ी ही लगती है।आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15ज्या सामासिक शब्दांमध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून त्यावरून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो असा समास कोणता ? कर्मधार्य बहुव्रीही द्वंद्व अव्ययीभाव 2 / 15खालील शब्दांमधून अव्ययीभाव सामासिक शब्द ओळखा. आमरण देशमुख पंचामृत भाजीपाला 3 / 15पुढील शब्दाचा समास ओळखा. कमलनेत्र द्वंद्व बहुव्रीही अव्ययीभाव कर्मधार्य 4 / 15खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते आहे ? वेणी फनी माता पिता त्रिशंकू आमरण 5 / 15' गजानन ' या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता ? गजा सारखे आनन ज्याचे आहे असा तो गणपती गणू हत्तीसारखा प्राणी 6 / 15गावोगाव द्विगु समास द्वंद्व समास अव्ययीभाव समास बहुव्रीही समास 7 / 15अन्याय विभक्ती तत्पुरुष नत्र तत्पुरुष बहुव्रीही द्वंद्व 8 / 15साखरभात या शब्दाचा समास पुढीलपैकी आहे ? मध्यमपदलोपी समाहार द्वंद्व बहुव्रीही द्वंद्व 9 / 15ज्या कर्मधारय समाजात पहिले पद संख्यावाचक विशेषण असून समुदायाचा अर्थ सूचित होतो त्यास.......... समास म्हणतात. द्विगु समास मध्यम पदलोपी वैकल्पिक द्वंद्व नत्र बहुब्रीही 10 / 15बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा. पापपुण्य गृहस्थ नीलकंठ पुरणपोळी 11 / 15द्वंद्व समासात कोणते पद महत्त्वाचे असते ? पहिले दुसरे दोन्ही दोन्ही नाही 12 / 15' सचिवालय ' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? अव्ययीभाव द्वंद्व बहुव्रीही कर्मधारय 13 / 15' पंकज ' या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. चिखलात पडलेला चिखलाने माखलेला चिखलात जन्मलेला चिखलाशी संबंध नसलेला 14 / 15खालीलपैकी समहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ? नास्तिक नवरात्र मीठभाकर पितांबर 15 / 15खालील सामासिक शब्दाचा प्रकार सांगा. ' प्रतिवर्षी ' तत्पुरुष समास द्वंद्व समास अव्ययीभाव समास द्विगु समास Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp