Yavatmal jilha special test April 8, 2023 by Ashwini Kadam 0 यवतमाळ जिल्हा स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️winner वो होता है जो बार बार हारने के बाद भी एक बार ओर प्रयास करे....!!आजची यवतमाळ जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 10यवतमाळ शहरातील अधिकृत भाषा कोणती आहे ? हिंदी मराठी इंग्रजी उर्दू 2 / 10यवतमाळ जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे ? पुणे अमरावती नाशिक नागपूरनागपूर 3 / 10यवतमाळ जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे ? 12582 चौरस किमी 14582 चौरस किमी 13582 चौरस किमी 10582 चौरस किमी 4 / 10यवतमाळ जिल्ह्याच्या पश्चिमेस व वायव्येस कोणता जिल्हा आहे ? अकोला चंद्रपूर अमरावती यापैकी नाही 5 / 10यवतमाळ जिल्हात एकूण किती तालुके आहेत ? 10 12 15 16 6 / 10यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख नद्या कोणत्या ? पैनगंगा वर्धा वरील दोन्ही गोदावरी 7 / 10यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख धरण कोणते ? तिहारी इसापुर यापेक्षा वेगळे उत्तर यापैकी नाही 8 / 10यवतमाळ जिल्हा कशाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ? पांढरे सोने पिकवणारा जिल्हा गड-किल्ल्यांचा जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा यापैकी नाही 9 / 10यवतमाळ जिल्ह्यातील मुख्य खनिज कोणते ? बॉक्साईट चुनखडक तांबे यापैकी नाही 10 / 10' शारदाश्रम ' ही संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे ? अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp