PYQ special test no. 736 April 4, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.736 TelegramAll the best 👍❤️संकटांचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो, तो कायम कुठंच मुक्कामाला राहत नसतो...!!आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले ? 15 ऑगस्ट 1947 26 जानेवारी 1950 1 मे 1960 26 नोव्हेंबर 1949 2 / 15जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ ' सर ' ही पदवी कोणी परत केली ? चित्तरंजन दास रवींद्रनाथ टागोर लाला लजपतराय अरविंद घोष 3 / 15महाराष्ट्रात ' चित्रनगरी ' हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात आले आहे ? पुणे मुंबई नागपूर कोल्हापूर 4 / 15' लोकआयुक्त ' हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले ? 1968 1973 1962 1972 5 / 15गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला होता ? सारनाथ लुंबिनी कुशीनगर गया 6 / 15' पैशापेक्षा माणूस मोठा ' या वाक्यातील ' पेक्षा ' कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे ? व्यतिरेकवाचक गतिवाचक तुलनावाचक कालवाचक 7 / 15' विराटने शतक केले आहे. ' या वाक्यातील काळ ओळखा. साधा वर्तमान काळ अपूर्ण भूतकाळ पूर्ण वर्तमान काळ यापैकी नाही 8 / 15उपसर्ग होणे त्रास होणे मृत्यू पावणे स्वर्गीय आनंद यापैकी नाही 9 / 15' आईच्या कडेवर बाळ होते ' या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. तृतीया चतुर्थी षष्ठी पंचमी 10 / 15देशासाठी व समाजासाठी प्राण वेचले तो हुतात्मा महापुरुष धर्मात्मा लोहपुरुष 11 / 15एका सांकेतिक भाषेत 341 ला 682 लिहिले तर 134 ला काय लिहिता येईल ? 628 826 268 682 12 / 15सीता समोरून पाचव्या क्रमांकावर व गीता मागून तिसऱ्या क्रमांकावर आहे. जर सीता व गीता दरम्यान मनोज , राम व रमेश असतील तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत ? 8 9 6 11 13 / 154 : 65 : : 5 : ? 121 115 126 26 14 / 15रस्त्याच्या कडेला 20 खांब आहेत. लगतच्या दोन खांबातील अंतर दोन मीटर असेल तर पहिल्या व विसाव्या खांबातील अंतर किती ? 34 38 32 42 15 / 15पाच संख्यांची सरासरी 17 आहे. त्यापैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी 16 आहे. तर पाचवी संख्या कोणती ? 21 19 23 यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल में पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp