मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट April 4, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( सर्वनाम ) TelegramAll the best 👍❤️"उसवलेल्या आयुष्याला जिद्दीने टाके घालवण्यासाठी संयमाची आणि नम्रतेची सुई जपायची कला यायला हवी..!!"💯✌आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. मी कोण हा आपण 2 / 15' सामान्य सर्वनाम ' असलेले वाक्य कोणते ? हा रबरी चेंडू आहे. कोणी बक्षीस मिळवले ? कोणी यावे, कोणी जावे. कोण आहे तिकडे ? 3 / 15निश्चित आत्मवाचक सर्वनाम कोणते ? निज आम्ही ते आपण 4 / 15पुढील शब्दातील सर्वनाम ओळखा. दशरथ ते गाणे तिथे 5 / 15पुरुषवाचक सर्वनामे ओळखा. तू , आपण ती , हा स्वतः कोण 6 / 15जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात ? पुरुषवाचक संबंधी आत्मवाचक दर्शक 7 / 15आपण गरिबांना मदत करावी. सर्वनाम ओळखा. गरिबांना आपण मदत करावी 8 / 15सर्वनामाचा योग्य प्रकार ओळखा. ' स्वतः ' संबंधी सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम 9 / 15सर्वनामाचे मुख्य प्रकार किती ? 5 6 8 9 10 / 15नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला.........असे म्हणतात. क्रियापद विशेष नाम सर्वनाम यापैकी नाही 11 / 15सर्वनामांना.........असे म्हणतात. क्रियाविशेषण विशेष नाम सर्वनाम प्रतिनाम 12 / 15सर्वनामांना प्रतिनामे म्हणतात कारण....... त्यांचा वापर सर्व प्रकारच्या नामांसाठी होतो. त्यांचा वापर विशिष्ट नामांसाठी होतो. ती माणसासाठी वापरली जातात. यापैकी नाही 13 / 15एखाद्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात कोणत्या सर्वनामाचा वापर कराल ? प्रथम पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक तृतीय पुरुषवाचक संबंधित पुरुषवाचक 14 / 15सर्व नावाचा प्रकार ओळखा. ' जो ' पुरुषवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम अनिश्चित सर्वनाम 15 / 15प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते ? हा आत्ताच आला. कोण येऊन गेले का ? तो इतक्यातच येईल. आम्ही सर्व येथेच आहोत. Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल में पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp