100 mark revision special test April 4, 2023 by Ashwini Kadam 0 100 Mark Special Test TelegramAll the best 👍❤️फक्त आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा , यश तर एक ना एक दिवस नक्कीच मिळणार...!!आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 100पाच संख्यांची सरासरी 17 आहे. त्यापैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी 16 आहे. तर पाचवी संख्या कोणती ? 21 19 23 यापैकी नाही 2 / 100रस्त्याच्या कडेला 20 खांब आहेत. लगतच्या दोन खांबातील अंतर दोन मीटर असेल तर पहिल्या व विसाव्या खांबातील अंतर किती ? 34 38 32 42 3 / 1004 : 65 : : 5 : ? 121 115 126 26 4 / 100सीता समोरून पाचव्या क्रमांकावर व गीता मागून तिसऱ्या क्रमांकावर आहे. जर सीता व गीता दरम्यान मनोज , राम व रमेश असतील तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत ? 8 9 6 11 5 / 100एका सांकेतिक भाषेत 341 ला 682 लिहिले तर 134 ला काय लिहिता येईल ? 628 826 268 682 6 / 100देशासाठी व समाजासाठी प्राण वेचले तो हुतात्मा महापुरुष धर्मात्मा लोहपुरुष 7 / 100' आईच्या कडेवर बाळ होते ' या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. तृतीया चतुर्थी षष्ठी पंचमी 8 / 100उपसर्ग होणे त्रास होणे मृत्यू पावणे स्वर्गीय आनंद यापैकी नाही 9 / 100' विराटने शतक केले आहे. ' या वाक्यातील काळ ओळखा. साधा वर्तमान काळ अपूर्ण भूतकाळ पूर्ण वर्तमान काळ यापैकी नाही 10 / 100' पैशापेक्षा माणूस मोठा ' या वाक्यातील ' पेक्षा ' कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे ? व्यतिरेकवाचक गतिवाचक तुलनावाचक कालवाचक 11 / 100गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला होता ? सारनाथ लुंबिनी कुशीनगर गया 12 / 100' लोकआयुक्त ' हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले ? 1968 1973 1962 1972 13 / 100महाराष्ट्रात ' चित्रनगरी ' हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात आले आहे ? पुणे मुंबई नागपूर कोल्हापूर 14 / 100जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ ' सर ' ही पदवी कोणी परत केली ? चित्तरंजन दास रवींद्रनाथ टागोर लाला लजपतराय अरविंद घोष 15 / 100भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले ? 15 ऑगस्ट 1947 26 जानेवारी 1950 1 मे 1960 26 नोव्हेंबर 1949 16 / 100प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते ? हा आत्ताच आला. कोण येऊन गेले का ? तो इतक्यातच येईल. आम्ही सर्व येथेच आहोत. 17 / 100सर्व नावाचा प्रकार ओळखा. ' जो ' पुरुषवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम अनिश्चित सर्वनाम 18 / 100एखाद्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात कोणत्या सर्वनामाचा वापर कराल ? प्रथम पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक तृतीय पुरुषवाचक संबंधित पुरुषवाचक 19 / 100सर्वनामांना प्रतिनामे म्हणतात कारण....... त्यांचा वापर सर्व प्रकारच्या नामांसाठी होतो. त्यांचा वापर विशिष्ट नामांसाठी होतो. ती माणसासाठी वापरली जातात. यापैकी नाही 20 / 100सर्वनामांना.........असे म्हणतात. क्रियाविशेषण विशेष नाम सर्वनाम प्रतिनाम 21 / 100नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला.........असे म्हणतात. क्रियापद विशेष नाम सर्वनाम यापैकी नाही 22 / 100सर्वनामाचे मुख्य प्रकार किती ? 5 6 8 9 23 / 100सर्वनामाचा योग्य प्रकार ओळखा. ' स्वतः ' संबंधी सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम 24 / 100आपण गरिबांना मदत करावी. सर्वनाम ओळखा. गरिबांना आपण मदत करावी 25 / 100जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात ? पुरुषवाचक संबंधी आत्मवाचक दर्शक 26 / 100पुरुषवाचक सर्वनामे ओळखा. तू , आपण ती , हा स्वतः कोण 27 / 100पुढील शब्दातील सर्वनाम ओळखा. दशरथ ते गाणे तिथे 28 / 100निश्चित आत्मवाचक सर्वनाम कोणते ? निज आम्ही ते आपण 29 / 100' सामान्य सर्वनाम ' असलेले वाक्य कोणते ? हा रबरी चेंडू आहे. कोणी बक्षीस मिळवले ? कोणी यावे, कोणी जावे. कोण आहे तिकडे ? 30 / 100खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. मी कोण हा आपण 31 / 100मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ? 2 3 4 5 32 / 100मुंबई उपनगर जिल्ह्याची निर्मिती होण्यापूर्वी या भू-भागाचे नाव काय होते ? सात बेटे माहीम बेटे मुंबई बेटे साष्टी बेटे 33 / 100मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव कोणते ? तुलसी तलाव पवई तलाव विहार तलाव वरील सर्व 34 / 100मुंबई उपनगरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ? गोरेगाव ठाणे बोरिवली डोंबिवली 35 / 100इसवी सन 1760 - 61 मध्ये......... यांनी मुंबई हा प्रदेश ब्रिटनच्या महाराणीला भेट दिला. ब्रिटिश पोर्तुगीज मुघल डच 36 / 100मुंबई उपनगरातील मुख्य नदी कोणती ? पोईसर दहिसर मिठी गोदावरी 37 / 100मुंबईतील गिल्बर्ट हील ही........... या अतिकठीण दगडापासून बनलेली आहे. दगडी कोळसा जांभा खडक ब्लॅक बेसॉल्ट यापैकी नाही 38 / 100मुंबई उपनगर जिल्ह्याच्या अंधेरी उपनगरात गिल्बर्ट हिल नावाची टेकडी आहे ? बरोबर चूक 39 / 100मुंबई उपनगर जिल्हा प्रशासकीय दृष्ट्या कोणत्या विभागात येतो ? पुणे कोकण नाशिक नागपूर 40 / 100मुंबई उपनगर स्वातंत्र्य जिल्हा म्हणून केव्हा घोषित झाला ? 1 ऑक्टोबर 1980 15 ऑगस्ट 1990 26 जानेवारी 1990 यापैकी नाही 41 / 100एका दिवसाचे एकूण सेकंद किती होतात ? 1440 3600 86400 8640 42 / 10060 दिवसात संपणारे काम 36 दिवसात पूर्ण करायचे असल्यास मजुरांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट करावी लागेल ? 3/2 5/4 4/3 5/3 43 / 100दोन संख्यांचा लसावी 144 व मसावी 12 आहे. त्यापैकी एक संख्या 36 तर दुसरी संख्या कोणती ? 24 34 42 48 44 / 100दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी 143 आहे. तर दोन विषम संख्यांमध्ये असलेली समसंख्या कोणती ? 18 12 14 16 45 / 100तीन वर्षांपूर्वी केतकी व मानस यांच्या वयाचे गुणोत्तर 5:8 इतके होते तर आज मानसचे वय किती ? 26 वर्षे 16 वर्षे 21 वर्षे 19 वर्षे 46 / 100वराती मागून घोडे खोटी कारणे सांगणे योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे बुद्धी नष्ट होणे दिवसभर स्वप्न पाहणे 47 / 100' कोवळे ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ऊन राठ सोवळे नाजूक 48 / 100' दाती तृण धरणे ' म्हणजे काय ? दातात गवत धरणे दात खाणे शरणागती पत्करणे विनवणी करणे 49 / 100हसताना या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा . अव्यय साधित प्रत्यय साधित धातू साधित विशेषण साधित 50 / 100' गावस्कर ' हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ? स्वर संधी व्यंजन संधी विसर्गसंधी पूर्वरूप संधी 51 / 100भारतीय लष्करातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ? शौर्य चक्र परमवीर चक्र वीर चक्र महावीर चक्र 52 / 100स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण ? चक्रवर्ती राजगोपालचारी लॉर्ड कॅनिंग लॉर्ड ऍटली लॉर्ड माऊंटबॅटन 53 / 100मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते ? केसरी सुधाकर महाराष्ट्र धर्म दर्पण 54 / 100भारतातील पहिले फील्ड मार्शल कोण आहे ? जनरल करीअप्पा जनरल एफ. माणेकशा जनरल थिमय्या राजेंद्र सिंहजी 55 / 100धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे ? रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी नांदेड 56 / 100विशिष्ट वस्तू व पदार्थ अथवा प्राणी दर्शविणारे नाम....... होय. भाववाचक नाम विशेष नाम सामान्य नाम समूहवाचक नाम 57 / 100कोणतेही विशेष नाम.........असते. अनेकवचनी वचनहीन एकवचनी सामान्य नाम 58 / 100विशेषनाम प्रकार ओळखा. मोत्या लेख पुस्तक स्त्रित्व 59 / 100सामान्य नाम ओळखा. पुरुष दिल्ली दास्य गणेश 60 / 100भाववाचक नामांना..........असे सुद्धा म्हणतात. धर्मवाचक नाम धर्मीवाचक नाम क्रियापदवाचक नाम जातीवाचक नाम 61 / 100विशेषनाम हे..........असते. जातीवाचक व्यक्तिवाचक विशेषण वाचक क्रियापद वाचक 62 / 100समान गुणधर्मामुळे दिलेल्या नावाला......... असे म्हणतात. सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम समूहवाचक नाम 63 / 100मराठीत नामाचे मुख्य प्रकार किती पडतात ? दोन तीन चार पाच 64 / 100भाववाचक नामाबद्दल खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. सुंदर - सौंदर्य नवल - नवेली शूर - शौर्य गंभीर - गांभीर्य 65 / 100' सुलभा ' हे कोणते नाम आहे ? विशेष नाम सामान्य नाम सर्वनाम भाववाचक नाम 66 / 100' भोळा ' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ? भोळसर भोळपट भोळेपणा भोळी 67 / 100नामाचा प्रकारातील..........या नामाचे अनेकवचन होते. सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम धातू साधित नाम 68 / 100धातुसाधित नाम नसलेला पर्याय कोणता ? पळणे रडू हसू सत्य 69 / 100सामान्यनाम असलेला शब्द ओळखा. खुशी गरीब वही कीर्ती 70 / 100मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ? मानव माणूस मनुष्यत्व मानवी 71 / 100बीड जिल्ह्यात बालाघाट रांगेत प्रामुख्याने कोणत्या जमातीचे लोक आढळतात ? भिल्ल कोळी गोंड लमाण 72 / 100बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती ? गिरणा भीमा गोदावरी पूर्णा 73 / 100बीड जिल्ह्यात कोणते पीक बारमाही घेतले जाते ? ज्वारी द्राक्षे ऊस केळी 74 / 100बीड जिल्ह्याला कोणत्या बाबतीत प्रधानमंत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ? उद्योगधंदे कारखाने लोकप्रशासन शेती व्यवसाय 75 / 100बीड जिल्ह्यात पाचवे ज्योतिर्लिंग कोठे आहे ? आंबेजोगाई केज गेवराई परळी 76 / 100बीड जिल्हा कोणत्या कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ? वीटभट्टी ऊसतोड सूतगिरणी मिल 77 / 100बीड जिल्ह्याचे हवामान कसे आहे ? थंड उष्ण उष्ण व कोरडे उष्ण व दमट 78 / 100बीड जिल्हा राज्याच्या विदर्भ या प्रशासकीय विभागात आहे ? बरोबर चूक यापैकी वेगळे उत्तर यापैकी नाही 79 / 100बीड जिल्हा या फळासाठी प्रसिद्ध आहे ? केळी डाळिंब सिताफळ आंबा 80 / 100बीड जिल्ह्यातील भारतातील पहिल्या मयूर अभयारण्याची ठिकाण कोणते ? नायगाव माजलगाव आंबेजोगाई पाटोदा 81 / 100' गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते.' यातील विशेषनामे सांगा. गंगा , नदी हिमालय , पर्वत गंगा , हिमालय नदी , पर्वत 82 / 100महाराष्ट्रातील सर्व सहकारी कार्यालय केव्हापासून पेपरलेस होणार आहेत ? 5 एप्रिल 2023 4 एप्रिल 2023 3 एप्रिल 2023 1 एप्रिल 2023 83 / 100आशियातील सर्वात मोठे हवामान केंद्र कोठे उभारण्यात आले आहे ? भोपाळ गोवा राज्यस्थान यापैकी नाही 84 / 100भारतात सुशासन दिवस अलीकडेच कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला ? 26 डिसेंबर 25 डिसेंबर 24 डिसेंबर 23 डिसेंबर 85 / 100नेपाळची नववे पंतप्रधान कोण आहेत ? सूर्यबहादुर थापा शेरबहादुर देउवा पुष्प कमल दहाल यापैकी नाही 86 / 100जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या वार्षिक यादीतील टॉप 25 मध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय खेळाडू कोण आहे ? पी. व्ही. सिंधू मिताली राज हरमनप्रीत कौर यापैकी नाही 87 / 100महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत ? दिलीप वळसे पाटील राम कदम राहुल नार्वेकर यापैकी नाही 88 / 100नुकतेच मृत्यू पावलेल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे नाव काय होते ? हिराबेन मोदी मीराबेन मोदी सुशीलाबेन मोदी यापैकी नाही 89 / 100प्रती कृषी कुटुंब सरासरी मासिक उत्पन्नामध्ये देशभरात कोणते राज्य अव्वल आहे ? राज्यस्थान मेघालय हरियाणा यापैकी नाही 90 / 100IPL 2023 लिलावात सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे ? सॅम कुरण रोहित शर्मा विराट कोहली यापैकी नाही 91 / 100इंडियन बँकेचे नुकतेच कोणत्या राज्यात ' MSME प्रेरणा ' कार्यक्रम सुरू केला ? केरळ राज्यस्थान हरियाणा ओडिसा 92 / 100फरहार बेहर या कोणत्या देशाच्या क्रिकेटपटूने क्रिकेटमधून संन्यास घेण्याची घोषणा केली ? पाकिस्तान बांगलादेश दक्षिण आफ्रिका यापैकी नाही 93 / 100आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( ICC ) 2022 वर्षातील सर्वोत्तम पुरुष 20-20 क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी कोणाला नामांकन मिळाले आहे ? विराट कोहली सूर्यकुमार यादव रोहित शर्मा हार्दिक पांड्या 94 / 100महान फुटबॉलपटू एडसन अरांतेस डोनॅसिमेंटो ज्यांना पेले म्हटले जाते त्यांचे नुकतेच निधन झाले आहेत ते कोणत्या देशाचे खेळाडू होते ? ब्राझील अमेरिका इस्राईल यापैकी नाही 95 / 100बेंजामिन नेतन्याहू कोणत्या देशाचे सहाव्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे ? ब्राझील इस्त्राईल पंजाब यापैकी नाही 96 / 100आजादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून कोणत्या राज्यात ' बिजल उत्सव ' आयोजित केला गेला ? केरळ तमिळनाडू आसाम महाराष्ट्र 97 / 100लोकायुक्त विधेयक मंजूर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ? आसाम महाराष्ट्र राजस्थान यापैकी नाही 98 / 100कोणती नदी अरबी समुद्राला मिळते ? तापी कावेरी महानदी कृष्णा 99 / 100खालीलपैकी गटात न बसणारी नदी शोधा. दूधगंगा पंचगंगा गिरणा सीना 100 / 100मायक्रोस्कोप चा शोध कोणी लावला ? केपलर एडिसन जेसन यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल में पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp