महत्वाचे पोलीस भरती 50 मार्क test

एकूण गुण – 50

Passing – 40

0
Created on By Tile

रिविजन

✅️ सर्वांनी मनापासून सोडवा

1 / 50

 

 

चिल्का सरोवर कोठे वसलेले आहे?

2 / 50

महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन शाखा पासून पाऊस मिळतो?

3 / 50

सीता पुस्तक वाचते' या वाक्यात पुस्तक काय आहे?

4 / 50

किरकोळ विक्रेता त्याच्या मालाची किंमत 150% अधिक चिन्हांकित करतो आणि 40% सवलत देतो. जर खरेदी किंमत 800 रुपये असेल तर विक्री किंमत काय असेल ?

5 / 50

जम्मु व काश्मिर या राज्यामधील सलाल जलविद्युत प्रकल्प,.......या नदीवर आहे.

6 / 50

एका जत्रेचे प्रवेश शुल्क 250 रुपये होते. जेव्हा त्या शुल्कामध्ये 20% घट केली, तेंव्हा तिकिटांच्या विक्री मधून मिळणारे उत्पन्न हे 12% नी वाढले पर्यटकांच्या संख्येमध्ये किती टक्के वाढ झाली होती ?

7 / 50

केंद्रीय पर्यावरण आणि श्रम तसेच रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते नुकताच कोणाला यावर्षीचा 'अर्नेस्ट अँड यंग सर्वोत्तम उद्योजक (ईओवाय) 2021' पुरस्कार प्रदान करण्यात आला ?

8 / 50

नाव मोठे लक्षण खोटे' याचा अर्थ काय?

9 / 50

.... हि भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे.

10 / 50

माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर कोणत्या पर्वत रांगेत वसलेले आहे?

11 / 50

जमशेदपूर हे औद्योगिक शहर.....या नदीवर वसले आहे.

12 / 50

पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?

13 / 50

देशाचे नवीन लष्करप्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली?

14 / 50

झाड' या शब्दाचा समानार्थी शोधा

15 / 50

खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते?

16 / 50

... प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे?

17 / 50

तृतीय व्यवसायातील प्रमुख कार्य म्हणजे काय?

18 / 50

महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे?

19 / 50

कोणत्या घटकावर हवेचे बाष्प धारण करण्याची क्षमता अवलंबून असते?

20 / 50

खालीलपैकी कोणता डोंगर रांग हे नर्मदा खोरे आणि तापी नदीचे खोरे यादरम्यान जलविभाजक आहे?

21 / 50

कोणती वर्धा नदीची उपनदी आहे?

22 / 50

खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे हे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे?

23 / 50

खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नाही?

24 / 50

महाराष्ट्रातील कोणता जिल्हा भीमा नदीच्या खोऱ्यात येतो?

25 / 50

वैनगंगा, वर्धा व वैनगंगा नद्यांचा संगम नंतर तयार होणाऱ्या सामायिक नदीप्रवाहला काय म्हणतात?

26 / 50

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात जवळ कोणत्या नदीचा उगम होतो?

27 / 50

अ) अजंठा डोंगररांग तापी आणि गोदावरी खोरी वेगळी करते. ब) अजंठा डोंगररांग पश्चिम घाटातून चांदूर डोंगरांच्या माध्यमातून निघते. पर्यायी उत्तरे :

28 / 50

गटात न बसणारी नदी ओळखा.

29 / 50

ब्रम्हगिरी पर्वतातुन उगम पावून पूर्वेकडे 1450 किमी वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला खालीलपैकी कोणती नदी मिळते ?

30 / 50

खाली सर्वनामाचा प्रकार दिला आहे. संबंधी प्रकारचे सर्वनाम शोधा.

31 / 50

खालीलपैकी संख्याविशेषण कोणते?

32 / 50

'व्वा! तू छान खेळलास.' या वाक्यातील अधोरेखित केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.

33 / 50

पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते ?

34 / 50

'चाकूमुळे' यातील 'मुळे' कोणते अव्यय आहे?

35 / 50

'वर, खाली, समोर' हे कोणत्या जातीचे शब्द आहेत.

36 / 50

'ऐवजी' या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा.

37 / 50

खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. 'सारखा'

38 / 50

'प्रत, प्रति, कडे, लागी' कोणत्या शब्दयोगी अव्ययाचे प्रकार कोणते ?

39 / 50

'बदल घडणे' व्याकरणातील या क्रियेला काय म्हटले जाते?

40 / 50

विषम जोडी ओळखा.

41 / 50

4, 9, 16, ?, 36

42 / 50

दिपकने बँकेकडून द.सा.द.शे. रु. 16 दराने रु. 8000/- पाच वर्षांच्या मुदतीने कर्जाऊ घेतले तर त्याला किती व्याज द्यावे लागेल.

43 / 50

4 तास 4 मिनिटे 4 सेकंद = ?

44 / 50

खालीलपैकी वर्गसंख्या कोणती?

45 / 50

MASTER चा OCUVGT शी 'जो' संबंध आहे तोच संबंध BRING चा खालीलपैकी कशाशी आहे?

46 / 50

अ, ब, क या तिघांमध्ये 8800/- रु. ची विभागणी करावयाची आहे, ज्यामध्ये 'अ' चा भाग हा (बक) च्या 3/8 या प्रमाणात आहे, तर 'अ' ला किती रुपये मिळतील?

47 / 50

यापैकी कोणता क्रम बरोबर आहे ? ( पोलीस पदांचा क्रम )

48 / 50

'काझीरंगा' राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

49 / 50

महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

50 / 50

आर्य समाजाची स्थापना कोणी केली?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!