महत्वाचे पोलीस भरती 50 मार्क test May 24, 2022 by Laksh Career Academy Solapur एकूण गुण – 50 TelegramPassing – 40 0 Created on May 24, 2022 By Tileरिविजन✅️ सर्वांनी मनापासून सोडवा 1 / 50 चिल्का सरोवर कोठे वसलेले आहे? महानदी व गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान गोदावरी व कृष्णा या नद्यांच्या त्रिभुज प्रदेश यांच्या दरम्यान कृष्णा व कावेरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान यापैकी नाही 2 / 50महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन शाखा पासून पाऊस मिळतो? मराठवाडा कोकण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र 3 / 50सीता पुस्तक वाचते' या वाक्यात पुस्तक काय आहे? क्रियापद कर्म कर्ता वाक्य 4 / 50किरकोळ विक्रेता त्याच्या मालाची किंमत 150% अधिक चिन्हांकित करतो आणि 40% सवलत देतो. जर खरेदी किंमत 800 रुपये असेल तर विक्री किंमत काय असेल ? 1200 1600 1400 1700 स्पष्टीकरण : 📚 स्पष्टीकरण 👇 खरेदी किंमत 100 मानू... छापील किंमत 250 विक्री 250×60/100=150 खरेदी रेशो...100=800 1=8 विक्री =150×8=1200✅5 / 50जम्मु व काश्मिर या राज्यामधील सलाल जलविद्युत प्रकल्प,.......या नदीवर आहे. बियास चिनाब रावी सतलज 6 / 50एका जत्रेचे प्रवेश शुल्क 250 रुपये होते. जेव्हा त्या शुल्कामध्ये 20% घट केली, तेंव्हा तिकिटांच्या विक्री मधून मिळणारे उत्पन्न हे 12% नी वाढले पर्यटकांच्या संख्येमध्ये किती टक्के वाढ झाली होती ? 20% 30% 40% 60% 🌎 स्पष्टीकरण 👇👇👇 🪀 समजा सुरुवातीचे पर्यटक 100 असतील.. म्हणून सुरुवातीचे उत्पन्न =250 × 100 = 25000 आता शुल्क 20% घट आणि उत्पन्न 12% नि वाढले 200 × (100+X) = 25000 × 112/100 100 + X =140 X=40%✅7 / 50केंद्रीय पर्यावरण आणि श्रम तसेच रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते नुकताच कोणाला यावर्षीचा 'अर्नेस्ट अँड यंग सर्वोत्तम उद्योजक (ईओवाय) 2021' पुरस्कार प्रदान करण्यात आला ? फाल्गुनी नायर अमन गुप्ता नमिता थापर यापैकी नाही 8 / 50नाव मोठे लक्षण खोटे' याचा अर्थ काय? भपका भारी खीसा खाली उथळ पाण्याला खळखळाट फार भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक बोंगीपणाची यापैकी नाही 9 / 50.... हि भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे. सियाचिन चंद्र हिस्सार यापैकी नाही 10 / 50माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर कोणत्या पर्वत रांगेत वसलेले आहे? आसाम हिमालया नेपाळ हिमालया कुमाऊन हिमालया यापैकी नाही 11 / 50जमशेदपूर हे औद्योगिक शहर.....या नदीवर वसले आहे. महानदी सोन सुवर्णरेखा यापैकी नाही 12 / 50पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? 19/6 28/9 40/13 30/13 13 / 50देशाचे नवीन लष्करप्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली? मनोज पांडे संजय पांडे मनोज नरवणे जयवंत सिंग 14 / 50झाड' या शब्दाचा समानार्थी शोधा पादप वारु आंबा यापैकी नाही 15 / 50खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते? उडता पक्षी रंगीत कागद निळा मोर तो मोर 16 / 50... प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे? वनस्पती कीटक मनुष्य प्राणी 17 / 50तृतीय व्यवसायातील प्रमुख कार्य म्हणजे काय? प्रक्रिया करणे गोळा करणे वितरण करणे साठवून ठेवणे 18 / 50महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे? 65% 50% 85% 100% 19 / 50कोणत्या घटकावर हवेचे बाष्प धारण करण्याची क्षमता अवलंबून असते? हवेचा दाब तापमान वाऱ्याची दिशा सूर्यप्रकाश 20 / 50खालीलपैकी कोणता डोंगर रांग हे नर्मदा खोरे आणि तापी नदीचे खोरे यादरम्यान जलविभाजक आहे? सह्याद्री सातपुडा विंध्य अरवली 21 / 50कोणती वर्धा नदीची उपनदी आहे? पैनगंगा भीमा येरला पंचगंगा 22 / 50खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे हे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे? वर्धा वैनगंगा पांगोळी वाघ 23 / 50खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नाही? उल्हास वैतरणा कुंडलिका वरील कोणतेही नाही 24 / 50महाराष्ट्रातील कोणता जिल्हा भीमा नदीच्या खोऱ्यात येतो? सोलापूर औरंगाबाद जालना धुळे 25 / 50वैनगंगा, वर्धा व वैनगंगा नद्यांचा संगम नंतर तयार होणाऱ्या सामायिक नदीप्रवाहला काय म्हणतात? इंद्रावती प्राणहिता मांजरा पूर्णा 26 / 50सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात जवळ कोणत्या नदीचा उगम होतो? तेरेखोल कात्रई माणगांगा कामूरी 27 / 50अ) अजंठा डोंगररांग तापी आणि गोदावरी खोरी वेगळी करते. ब) अजंठा डोंगररांग पश्चिम घाटातून चांदूर डोंगरांच्या माध्यमातून निघते. पर्यायी उत्तरे : अ बरोबर ब चूक ब बरोबर अ चूक न अ बरोबर न ब बरोबर दोन्ही बरोबर 28 / 50गटात न बसणारी नदी ओळखा. दूधगंगा पंचगंगा गिरणा सीना 29 / 50ब्रम्हगिरी पर्वतातुन उगम पावून पूर्वेकडे 1450 किमी वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला खालीलपैकी कोणती नदी मिळते ? कृष्णा नर्मदा तापी यापैकी नाही 30 / 50खाली सर्वनामाचा प्रकार दिला आहे. संबंधी प्रकारचे सर्वनाम शोधा. जो कोण तो यापैकी नाही 31 / 50खालीलपैकी संख्याविशेषण कोणते? दुप्पट गर्दी दाट यापैकी नाही 32 / 50'व्वा! तू छान खेळलास.' या वाक्यातील अधोरेखित केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. शोकदर्शक आश्चर्यदर्शक हर्षदर्शक यापैकी नाही 33 / 50पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते ? समोर परंतु मनुष्यत्व यापैकी नाही 34 / 50'चाकूमुळे' यातील 'मुळे' कोणते अव्यय आहे? क्रियाविशेषण केवलप्रयोगी उभयान्वयी यापैकी नाही 35 / 50'वर, खाली, समोर' हे कोणत्या जातीचे शब्द आहेत. शब्दयोगी अव्यय विशेषण उभयान्वयी अव्यय गुनविशेषण 36 / 50'ऐवजी' या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा. कैवल्यवाचक विरोधवाचक तुलनावाचक विनिमाय वाचक 37 / 50खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. 'सारखा' कालवाचक संग्रहवाचक योग्यतावाचक यापैकी नाही 38 / 50'प्रत, प्रति, कडे, लागी' कोणत्या शब्दयोगी अव्ययाचे प्रकार कोणते ? दिक् वाचक विरोधवाचक परिणामवाचक हेतू वाचक 39 / 50'बदल घडणे' व्याकरणातील या क्रियेला काय म्हटले जाते? विकार वचपा सूड आहार 40 / 50विषम जोडी ओळखा. AEO OEU IUA PUA 41 / 504, 9, 16, ?, 36 25 18 8 20 42 / 50दिपकने बँकेकडून द.सा.द.शे. रु. 16 दराने रु. 8000/- पाच वर्षांच्या मुदतीने कर्जाऊ घेतले तर त्याला किती व्याज द्यावे लागेल. 7200 रु. 6800रु... 1080 रु. 6400 43 / 504 तास 4 मिनिटे 4 सेकंद = ? 1444 सेकंद 14004 सेकंद 4004 सेकंद 14644 सेकंद 44 / 50खालीलपैकी वर्गसंख्या कोणती? 241 168 197 441 45 / 50MASTER चा OCUVGT शी 'जो' संबंध आहे तोच संबंध BRING चा खालीलपैकी कशाशी आहे? DTKPB DTKPI ETKPB यापैकी नाही 46 / 50अ, ब, क या तिघांमध्ये 8800/- रु. ची विभागणी करावयाची आहे, ज्यामध्ये 'अ' चा भाग हा (बक) च्या 3/8 या प्रमाणात आहे, तर 'अ' ला किती रुपये मिळतील? 2500/- 1200/- 2400/- 1400/- 47 / 50यापैकी कोणता क्रम बरोबर आहे ? ( पोलीस पदांचा क्रम ) पोह-सफो-पोना-पोशि पोना-पोशि-पोह-सफो पोशि-पोना-पोह-सफो यापैकी नाही 48 / 50'काझीरंगा' राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? पश्चिम बंगाल आसाम बिहार यापैकी नाही 49 / 50महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? संजय पांडे श्री. दत्ता पडसलगीकर श्री. सतीश माथुर यापैकी नाही 50 / 50आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती राजाराम मोहन रॉय स्वामी विवेकानंद यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp