स्पेशल टेस्ट – पोलीस भरती (PYQ) May 24, 2022May 24, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Created on May 24, 2022 By Tileस्पेशल test NO. 6 ( Imp test) Telegramपरीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न या पेपर मध्ये टाकलेले आहेत. सर्वांनी ही प्रश्नपत्रिका नक्की सोडवा. 1 / 20 चिल्का सरोवर कोठे वसलेले आहे? महानदी व गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान गोदावरी व कृष्णा या नद्यांच्या त्रिभुज प्रदेश यांच्या दरम्यान कृष्णा व कावेरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान यापैकी नाही 2 / 20महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन शाखा पासून पाऊस मिळतो? मराठवाडा कोकण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र 3 / 20सीता पुस्तक वाचते' या वाक्यात पुस्तक काय आहे? क्रियापद कर्म कर्ता वाक्य 4 / 20किरकोळ विक्रेता त्याच्या मालाची किंमत 150% अधिक चिन्हांकित करतो आणि 40% सवलत देतो. जर खरेदी किंमत 800 रुपये असेल तर विक्री किंमत काय असेल ? 1200 1600 1400 1700 स्पष्टीकरण : 📚 स्पष्टीकरण 👇 खरेदी किंमत 100 मानू... छापील किंमत 250 विक्री 250×60/100=150 खरेदी रेशो...100=800 1=8 विक्री =150×8=1200✅5 / 20जम्मु व काश्मिर या राज्यामधील सलाल जलविद्युत प्रकल्प,.......या नदीवर आहे. बियास चिनाब रावी सतलज 6 / 20एका जत्रेचे प्रवेश शुल्क 250 रुपये होते. जेव्हा त्या शुल्कामध्ये 20% घट केली, तेंव्हा तिकिटांच्या विक्री मधून मिळणारे उत्पन्न हे 12% नी वाढले पर्यटकांच्या संख्येमध्ये किती टक्के वाढ झाली होती ? 20% 30% 40% 60% 🌎 स्पष्टीकरण 👇👇👇 🪀 समजा सुरुवातीचे पर्यटक 100 असतील.. म्हणून सुरुवातीचे उत्पन्न =250 × 100 = 25000 आता शुल्क 20% घट आणि उत्पन्न 12% नि वाढले 200 × (100+X) = 25000 × 112/100 100 + X =140 X=40%✅7 / 20केंद्रीय पर्यावरण आणि श्रम तसेच रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते नुकताच कोणाला यावर्षीचा 'अर्नेस्ट अँड यंग सर्वोत्तम उद्योजक (ईओवाय) 2021' पुरस्कार प्रदान करण्यात आला ? फाल्गुनी नायर अमन गुप्ता नमिता थापर यापैकी नाही 8 / 20नाव मोठे लक्षण खोटे' याचा अर्थ काय? भपका भारी खीसा खाली उथळ पाण्याला खळखळाट फार भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक बोंगीपणाची यापैकी नाही 9 / 20.... हि भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे. सियाचिन चंद्र हिस्सार यापैकी नाही 10 / 20माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर कोणत्या पर्वत रांगेत वसलेले आहे? आसाम हिमालया नेपाळ हिमालया कुमाऊन हिमालया यापैकी नाही 11 / 20जमशेदपूर हे औद्योगिक शहर.....या नदीवर वसले आहे. महानदी सोन सुवर्णरेखा यापैकी नाही 12 / 20पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? 19/6 28/9 40/13 30/13 13 / 20देशाचे नवीन लष्करप्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली? मनोज पांडे संजय पांडे मनोज नरवणे जयवंत सिंग 14 / 20झाड' या शब्दाचा समानार्थी शोधा पादप वारु आंबा यापैकी नाही 15 / 20खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते? उडता पक्षी रंगीत कागद निळा मोर तो मोर 16 / 20... प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे? वनस्पती कीटक मनुष्य प्राणी 17 / 20तृतीय व्यवसायातील प्रमुख कार्य म्हणजे काय? प्रक्रिया करणे गोळा करणे वितरण करणे साठवून ठेवणे 18 / 20महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे? 65% 50% 85% 100% 19 / 20कोणत्या घटकावर हवेचे बाष्प धारण करण्याची क्षमता अवलंबून असते? हवेचा दाब तापमान वाऱ्याची दिशा सूर्यप्रकाश 20 / 20खालीलपैकी कोणता डोंगर रांग हे नर्मदा खोरे आणि तापी नदीचे खोरे यादरम्यान जलविभाजक आहे? सह्याद्री सातपुडा विंध्य अरवली Your score isThe average score is 0% 0% Important test for police bharti.Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp