मराठी व्याकरण टेस्ट – समास

मराठी मधील हा महत्वाचा टॉपिक आहे. Telegram यात बऱ्याच मुलांचे मार्क जातात. टेस्ट नक्की सोडवा तुमचा स्कोर वाढायला मदत होईल 👍

30 मे टास्क – सोमवार

ग्राउंड टास्क Telegram Long running 6km  100 dips चांगली body straightich करा मगच घरी जां. Study टास्क मराठी – केवळप्रयोगी अव्यव आज पूर्ण करा  गणितं – सरासरी सुरु करा  GK राज्यघटना मधील महत्वाचे कलम वाचून घ्या आणि 572 प्रश्नसंच book मधील राज्यघटना या पुस्तकात जितकं imp प्रश्न दिलंय ते वाचून काढा. यापलीकडे परीक्षेत या घटकावर … Read more

❤ रिविजन टेस्ट – 29 मे

रोजची रिविजन टेस्ट दिलेली नक्की सोडवत जां. Telegram कंटाळा करत जाऊ नका  ✅️

पिंपरी चिंचवड 2019 टेस्ट PDF

मागील प्रश्नपत्रिका – रोज एक देत आहे. रोज एक time लावून सोडवा.. Telegram पिंपरी चिंचवड पुणे जिल्हा पोलीस शिपाई – 2019 दिलेली आहे. सर्वांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा व save करून ठेवा. पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई 2019 पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा 👇 DOWNLOAD LINK 👇 पिंपरी-चिंचवड पोलीस शिपाई प्रश्नपत्रिका … Read more

❤ मराठी ग्रामर टेस्ट – नाम

Telegram  मराठी ग्रामर या विषयावरील सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे नाम. यावर परीक्षेत हमखास एक ते दोन प्रश्न असतातच. त्यामुळे तुम्ही टेस्ट मधील सर्व प्रश्न सिरीयस घेऊनच सोडवा. जय हिंद 🙏