❤ रिविजन टेस्ट – 29 मे May 29, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Created on May 29, 2022 By Tile रिविजन टेस्ट Telegram 1 / 45भिल्लांचा उठाव...... येथे झाला. पुणे खानदेश मुंबई कोकण 2 / 45वसाहत काळात हे बंगालमधील जहाज बांधणी उद्योगाचे केंद्र नव्हते. ढाका हुगळी कलकत्ता चितगाव 3 / 45" ग्रामगीता "कोणी लिहिली आहे. दादोबा तरखडकर लोकहीतवादी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नामदेव 4 / 45औद्योगिक क्रांती प्रथम कुठे झाली? फ्रान्स जर्मनी रशिया इंग्लंड 5 / 45महाराष्ट्राचे "मार्टिन ल्युथर" म्हणून कोणास ओळखले जाते? भाऊराव पाटील महात्मा फुले शाहू महाराज वि रा शिंदे 6 / 45स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीची योजना कोणी मांडली? मौलाना आझाद रहमत अली मोहम्मद इक्बाल बॅ. जीना 7 / 45सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली? सत्यशोधक सभा परमहंस सभा स्त्री विचारवती सार्वजनिक सभासार्वजनिक सभा 8 / 451922 च्या साराबंदी मोहिमेचे नेतृत्व कोणी केले? वल्लभभाई पटेल चित्तरंजन दास सुभाष चंद्र बोस अरुणा असफ अली 9 / 45कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता? रशिया जर्मन इंग्लंड स्पेन 10 / 45कामगार पद्धती,रयतवारी, इत्यादीसारख्या जमीन सारा वसुली पद्धती.........यांनी सुरू केल्या. लॉर्ड डलहौसी लॉर्ड माउंट बॅटन लॉर्ड कॉर्नवालीस लॉर्ड बेटिंग 11 / 45"तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईल आहे कोणी म्हटले. भगतसिंग नारायण गुरु सुभाष चंद्र बोस सुखदेव 12 / 45शिवाजी महाराजांचे आरमारात खालीलपैकी कोणते लढाऊ जहाज नव्हते? गुराम गलबत पाल तीराब 13 / 45भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते? फ्रेंच डच इंग्रज पोर्तुगीज 14 / 45शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे? बाजीराव पेशवे नानासाहेब पेशवे संभाजी महाराज शिवाजी महाराज 15 / 45छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर कोणत्या वर्षी बसले? 1857 1884 1888 1891 16 / 45Q.20) शब्दाच्या अर्थात बदल न करता शब्दाची जात बदला.'श्रीमंतांना गर्व असतो.' श्रीमंत माणसांना गर्व असतो. श्रीमंतांना गर्व असतोच. श्रीमंतांना गर्व असतो. गर्व श्रीमंतांना असतो 17 / 45Q.19) विशिष्ट वस्तू व पदार्थ अथवा प्राणी दर्शवणारे नाम...... होय. विशेष नाम भाववाचक नाम सामान्य नाम समूहवाचक नाम 18 / 45Q.18) वात्सल्य हा शब्द........ आहे. विशेष नाम भाववाचक नाम सामान्य नाम समूहवाचक नाव 19 / 45Q.17) 'समिती' हे नाम कोणत्या प्रकारचे आहे. विशेष नाम धर्मवाचक नाम भाववाचक नाम सामान्य नाम 20 / 45Q.16) कोणतेही विशेष नाम....... असते. अनेकवचनी वचनहीन एकवचनी सामान्य नाम 21 / 45Q.15) धर्म पासून धार्मिक तर 'धीट'पासून..... धाडस धटिंगन धिटाई धारिष्ट 22 / 45Q.14) 'गोडवा' या शब्दाचा प्रकार सांगा. विशेषण नाम भाववाचक नाम सर्वनाम 23 / 45Q.13) सामान्य नाम ओळखा. दिल्ली दास्य गणेश पुरुष 24 / 45Q.12) भाववाचक नामाला....... असे सुद्धा म्हणतात. धर्मवाचक नाम धर्मीवाचक नाम क्रियापद वाचक नाम जातीवाचक नाव 25 / 45Q.11) सामान्य नाम........ असते. जातीवाचक व्यक्तिवाचक विशेषण वाचक क्रियापद वाचक 26 / 45Q.11) विशेष नाम हे.........असते. जातीवाचक व्यक्तिवाचक विशेषण वाचक क्रियापद वाचक 27 / 45Q.10) मोळी, ढीगारा, कळप हा नामांचा कोणता प्रकार आहे? सामान्य नाम भाववाचक नाम समूहवाचक नाम पदार्थवाचक नाम 28 / 45Q.9) समान गुणधर्मामुळे दिलेल्या नावाला........ असे म्हणतात. सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम समूहवाचक नाम 29 / 45Q.8) मराठीत नामाचे मुख्य प्रकार किती पडतात? दोन चार तीन पाच 30 / 45Q.7) भाववाचक नामाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. सुंदर -सौंदर्य नवल - नवेली शूर -शौर्य गंभीर -गांभीर्य 31 / 45Q.6) पुढील शब्दाचा प्रकार ओळखा. "वात्सल्य" सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम सर्वनाम 32 / 45Q.5) 'सुलभा' हे कोणते नाम आहे? विशेष नाम सामान्य नाम सर्वनाम भाववाचक नाम 33 / 45Q. 4) 'भोळा' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? भोळसर भोळसट भोळेपणा भोळी 34 / 45Q. 3) नामाच्या प्रकारातील.......... या नावाचे एक वचन होते. सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम धातुसाधित नाम 35 / 45Q.2) खालीलपैकी भाववाचक नामाचा गट ओळखा. राज्य, कृष्णा, सह्याद्री, पृथ्वी औदार्य, शौर्य, धैर्य शुक्र,चंद्र, ग्रह,महाराष्ट्र ओरड, माकड,बोकड,कापड 36 / 45Q.1) 'मनुष्य' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? मानव मनुष्य मनुष्यत्व मानवी 37 / 45Q.10) तीन संख्या अशा आहेत की पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे. जर त्या तीन संख्यांची सरासरी 33 असल्यास, पहिली संख्या कोणती? 42 45 48 54 38 / 45Q.9) 1 ते 70 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी ही 1 ते 50 पर्यंत च्या सर्व नैसर्गिक संख्यांचा सरासरीपेक्षा किती ने जास्त आहे? 20 20.5 10 10.5 39 / 45Q.8) 2:3:4 या प्रमाणात असलेल्या मोठ्यात मोठ्या दोन अंकी तीन संख्यांची सरासरी किती? 96 72 69 75 40 / 45Q.7) 15 च्या पाढ्यातील पहिल्या 7 संख्यांची सरासरी किती? 75 60 45 70 41 / 45Q.6) 3 च्या फरकाने वाढत जाणाऱ्या क्रमागत 25 संख्यांची बेरीज 1200 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? 48 44 84 88 42 / 45Q.5) 7च्या फरकाने येणाऱ्या क्रमागत 7 संख्यांची सरासरी 47 आहे; तर त्यापैकी सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक किती? 12 42 49 14 43 / 45Q.4) 35 ने सुरुवात होणाऱ्या क्रमगत 35 विषम संख्यांची सरासरी किती? 69 71 67 73 44 / 45Q.3) 11 ते 50 पर्यंतच्या क्रमागत सर्व विषम संख्यांची सरासरी किती? 30.5 31 20 30 45 / 45Q.2) चार क्रमागत समसंख्या ची सरासरी 35 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? 30 32 28 34 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz रोजची रिविजन टेस्ट दिलेली नक्की सोडवत जां.कंटाळा करत जाऊ नका ✅️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp