30 मे टास्क – सोमवार

ग्राउंड टास्क

Long running 6km 

100 dips

चांगली body straightich करा मगच घरी जां.


Study टास्क

मराठी – केवळप्रयोगी अव्यव आज पूर्ण करा 

गणितं – सरासरी सुरु करा 

GK राज्यघटना मधील महत्वाचे कलम वाचून घ्या आणि 572 प्रश्नसंच book मधील राज्यघटना या पुस्तकात जितकं imp प्रश्न दिलंय ते वाचून काढा. यापलीकडे परीक्षेत या घटकावर जास्त प्रश्न येणार नाही.


प्रश्नपत्रिका

 पुणे शहर जिल्हा पोलीस शिपाई ची प्रश्नपत्रिका करा

 उद्या याच वेबसाईटवर तुम्हाला मिळेल ठीक बारा वाजता 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!