पोलीस भरतीसाठी लागणारी पात्रता

पोलीस भरतीसाठी खालीलप्रमाणे पात्रता लागते. Telegram 1. वयोमर्यादा. पोलीस भरतीसाठी open – 28 कास्ट -33 2. शैक्षणिक पात्रता. 12 वी पास किंवा 12 वी समकक्ष डिप्लोमा. टीप – ITI चालणार नाही. 3. उंची Height – मुलांसाठी – 165 CM मुलींसाठी – 155 CM मुलींसाठी चालक पदासाठी – 157 cm स्पोर्ट्स व बॅण्ड्समन साठी – 162.5 cm … Read more