MIX SPECIAL TEST NO. 49 May 7, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.49 TelegramAll the best 👍❤️इंसान सफल तब होता है, जब वो दुनिया को नहीं खुद को बदलना शुरू कर देता है...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत ? 48 34 12 25 2 / 15खालीलपैकी..... हा संयुक्त स्वर आहे. अ आ ए ऊ 3 / 15खालीलपैकी विशेष संयुक्त व्यंजने कोणती ? क्ष् , ज्ञ् श् , ष् घ् , ड. ढ् , ण् 4 / 15व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे ? दोन व्यंजणांचे एकत्रिकरण व्यंजन व स्वर यांचे एकत्रिकरण दोन स्वरांचे एकत्रिकरण व्यंजनांमधून स्वर काढून टाकणे 5 / 15' तत्वज्ञानी ' या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत ? 5 8 6 9 6 / 15राज्यातील सर्व पोलीस ठाणे ऑनलाइन करून संगणीकृत करण्याच्या सध्या कार्यरत असलेल्या प्रणालीचे नाव..... CIPA CCIS CCTNS Information highway 7 / 15महाराष्ट्र शासनाने लोकांच्या ऑनलाईन तक्रार नोंदणीकरिता कोणता उपक्रम सुरू केला आहे ? अनुलोम महा. ऑनलाईन महा पोर्टल EVRIS 8 / 15माहितीची देवाण व घेवाण कशी करावी यासाठीच्या नियमावलीस काय म्हणतात ? प्रोटोकॉल मोडेम नियम इंटरनेट 9 / 15UPI चा फुलफॉर्म काय आहे ? Unified payment interface Union payment International Unified payment of India यापैकी नाही 10 / 15CID चा फुलफॉर्म...? Criminal investigation department Criminal intelligence department Criminal information department यापैकी नाही 11 / 15एक धावपटू 200 मीटर अंतर 24 सेकंदात पार करतो तर त्याचा ताशी वेग किती कीमी ? 20 24 30 28.5 12 / 15एक नळ सहा तासात टाकी भरू शकतो अर्धी टाकी भरल्यानंतर आणखी तीन समान नळ जोडले जातात तर टाकी पूर्णपणे भरण्यासाठी एकूण किती वेळ लागेल ? तीन तास पंधरा मिनिटे तीन तास पंचेचाळीस मिनिटे चार तास पंधरा मिनिटे चार तास पंचेचाळीस मिनिटे 13 / 15अ , ब , क यांच्या पगाराचे गुणोत्तर 2 : 3 : 4 आहे तिघांचा एकूण पगार रुपये 18000 असल्यास क चा पगार किती ? 8,000 4,000 6,000 12,000 14 / 153 वर्षे मुदतीत 1500 रुपयावर मिळणारे सरळ व्याज हे 1200 रुपये मुद्दलावर मिळणाऱ्या सरळव्याजापेक्षा 72 रुपये जास्त मिळतात तर व्याजाचा दर द.सा.द.शे. किती ? 6% 12% 16% 8% 15 / 15एका टेनिस स्पर्धेतील 10 खेळाडूंनी एकमेकांशी सामना खेळल्यास एकूण किती सामने होतील ? 100 99 45 43 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp